धानोरा /भाविक करमनकर
धानोरा तालुक्यातील मुरुमगाव येथील पोलीस मदत केन्द्र मुरुमगाव येथील सि.आर.पी.एफ बटालियन मुरुमगाव 113 वाहिनी माध्यमातून सीविक एक्शन कार्यक्रम अतंर्गत मुरुमगाव, खेडेगाव, बेलगाव येथे 150 नागरिकांना मच्छरदाणी चे वितरण करण्यात आले.
यावेळी साहाय्यक कमांडेंट शशिभूषण यादव एपीआय मिथुन सिरसाट पोलीस मदत केन्द्र मुरुमगाव, पी आय एल.डी.रावत एस.आर.पि.एफ.मुरुमगाव, पी आय मोहन सिंग, सि.आर.पी.एफ बटालियन 113 मुरुमगाव, पोलीस उपनिरीक्षक गणेश आठवे मुरुमगाव, माजी जि.प.सदस्य सौ.लताताई पूगांटे मुरुमगाव, सरपंच शिवप्रसाद गवरना ग्रामपंचायत मुरुमगाव हे प्रामुख्याने उपस्थित होते