कमलसिंह यादव 

  प्रतिनिधी

 

     पारशिवनी:- तालुक्यातिल एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय पारशिवनी मे मंगलवार दिनांक 24/ जनवरी /2023ला पारशिवनी तालुकातील अंगनवाडी सेविका यांनी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पाचे कार्यालयात मोबाईल वापस केलेले आहे.

या प्रसंगी अंगनवाडी संघटना च्या काँ. ज्योती अंडरसाहारे यांच्या अध्यक्षतेखाली आणि तालुकातील लंगनवाडी नेते सुनिता मानकर उषाताई सहारे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पारशिवनी तालुका चे चार ही केन्दाचे अंगनवाडी सेविका नी आज लंगनवाडी च्या मोबाईल एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रक्रल्याचे ऑफिसला जमा केलेले आहे 

तालुकाच चार केन्दा पैकी दहेगाव जोशी केन्दातुन एकुण 29 पैकी 22 अंगनवाडी सेविकानी मोबाइल जमा केले 

कान्हान केन्दा च्या 26 पैकी 14 मोबाईल जमा केले 

 डोरली केन्दाचे अंगनवाडी सेविका 28 पैकी 24 सेविकाली मोबाईल जमा केले

नवेगाव खैरी केन्दाचे 37 पैकी 24 मोबाईल जमा केले असे एकुण आज ८४ मोबाईल जमा केले गेले या पुर्वी 31 मोबाईल ऑफिस मध्ये खराब झालेले असल्यामुळे ऑफिसला आधीच जमा केलेले आहेत एकूण ११५ मोबाइल कार्यालयात जमा झाले संपूर्ण मोबाईल पैकी चार अंगनवाडी सेविका उपस्थित नसल्यामुळे त्याचे मोबाइल जमा होऊ शकले नाही आणि दोन मोबाईल हरवलेले आहे तालुका च्या एकूण 121 अंगनवाडी च्या मोबाइल पैकी पैकी आज 84 मोबाईल सर्कल वाईज पॅकिंग करून ऑफिसला जमा केलेले आहे अशी माहीती अंगनवाडी सेविकाचे तालुका चे ने ते सुनिता मानकर न यांनी माहीती दिली 

पारशिवनी तालुका च्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प च्या कार्यालयात मोबाईल जमा करताना दुर्गा मोटघरे ,माया कटारे ,माला ताई खोब्रागडे ,कविता श्रीवास्तव , कुंदा रंगारी ,विजया मानकर ,इंदुबाई नागपुरे ,लता रोकडे , सह चार ही सर्कलच्या अंगणवाडी सेविका आज उपस्थित होत्या.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com