Day: January 24, 2023

    स्व. श्री.लक्ष्मणजी दोनोडे स्मृती प्रित्यर्थ भव्य रक्तदान शिबिर.. — रक्तदान हेच श्रेष्ठ दान..

    चेतक हत्तीमारे जिल्हा प्रतिनिधी    साकोली:- येथील परेड ग्राऊंडवर दरवर्षीप्रमाणे दिनांक 26 जानेवारी 2023 ला स्वर्गवासी श्री.लक्ष्मणजी दोनोडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे.तरी जास्तीत…

अनं पोलीस अधिकारी बनले शाळेत शिक्षक… — पोलीस काका – पोलीस दिदी अंतर्गत जि.प.शाळेतील मुलांना शिकविले सचेत सुरक्षेचे धडे 

    नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले   साकोली : एखादे पोलीस अधिकारी जर चक्क शाळेतील वर्गात जात विद्यार्थ्यांना फळ्यापुढे शिकवू लागतात आणि विद्यार्थीही नविन खाकी वर्दीतील शिक्षकांना प्रथम पाहून अवाक…

तालुक्यातिल एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयात अंगनवाडी सेविकांनी केले मोबाइल जमा.

    कमलसिंह यादव    प्रतिनिधी        à¤ªà¤¾à¤°à¤¶à¤¿à¤µà¤¨à¥€:- तालुक्यातिल एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय पारशिवनी मे मंगलवार दिनांक 24/ जनवरी /2023ला पारशिवनी तालुकातील अंगनवाडी सेविका यांनी…

तालुका विधी सेवा प्रधिकरण पारशिवनीच्या वतीने आमडी ग्रामपंचायत कार्यालयात कायदेविषय शिबीर संपन्न…

  कमलसिंह यादव    प्रतिनिधी   पारशिवनी:- आमडी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये तालुका विधी सेवा प्रधिकरण पारशिवनीच्या वतीने कायदेविषय शिबीर आयोजीत करण्यात आले होते.        à¤¯à¤¾ कायदे विषयी शिबाराचे प्रमुख…

10 फेब्रुवारी पासून हत्तीरोग दुरीकरण औषधोपचार मोहिम.   

                          डॉ.जगदीश वेन्नम    à¤¸à¤‚पादक          à¤—डचिरोली,दि.24: राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हत्तीरोग दुरीकरणासाठी सार्वत्रिक…

मराठी विश्वकोश हे ज्ञानाच्या लोकशाहीकरणाचे साधन – डॉ.राजा दीक्षित

  दिनेश कुऱ्हाडे   प्रतिनिधी   पुणे : मराठी विश्वकोश हे ज्ञानाच्या लोकशाहीकरणाचे साधन असून मराठी भाषेचे संवर्धन व वृद्धीमध्ये विश्वकोशाचे मोलाचे योगदान असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती…

गरीब माणसाला मदत करा जो दुःखी आहे त्याचे काम करा. त्याचेच पुण्य पत्रकार बांधवांना चांगले मिळेल माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे उद्गार

      नीरा नरसिंहपुर: दिनांक; 23 प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार, इंदापूर तालुका पत्रकार संरक्षण समितीचा सन्मान सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुवर्य श्री.बापूसाहेब महाराज देहूकर व प्रमुख पाहुणे माजी राज्यमंत्री दत्तात्रय मामा…

जुगार खेळणाऱ्या वर पोलिसांची धाड… पंधरा लाखाचा मुद्देमाल जप्त….

    ऋषी सहारे संपादक    à¤¦à¥‡à¤¸à¤¾à¤ˆà¤—ंज येथील आरामशीन चे मागे मोकळ्या जागेत कट पत्ता नावाचा जुगार 52 तास पत्त्याचे आधारे पैशाचे हारजितवर खेळत आहेत अशी गोपनीय माहिती मिळाल्याने पोलीस…

भाग्यश्रीताई आत्राम यांच्या हळदी कुंकू कार्यक्रमाला महिलांचा उदंड प्रतिसाद… — एटापल्ली येथे विविध स्पर्धांचे आयोजन.

  डॉ.जगदीश वेन्नम    à¤¸à¤‚पादक        à¤à¤Ÿà¤¾à¤ªà¤²à¥à¤²à¥€:- मकर संक्रांती ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू समारंभ केला जातो.त्यानिमित्ताने संघटन व्हावे, एकोपा वाढावा आणि संस्कृतीचे संवर्धन व्हावे या उदात्त हेतूने एटापल्ली…

संविधान सर्वोत्तम व सर्वोच्च,सर्वांचे रक्षण करते व सर्वांचे हित जपते… — संविधान संबधातील उद्देशिकेचा गाभा समजून घेतले तरी तुमचे अधिकार तुम्हाला जाणवू लागतील.. — प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने… — थोडक्यात भारतीय संविधानाचा व मनुस्मृतीच्या कायद्याचा उजाळा!

    संपादकीय  à¤ªà¥à¤°à¤¦à¥€à¤ª रामटेके मुख्य संपादक  दिक्षा कऱ्हाडे  वृत्त संपादिका         प्रजासत्ताक दिन म्हणजे मुलभूत अधिकारातंर्गत देशातील तमाम नागरिकांच्या स्वातंत्र्याचा महान तथा जगप्रसिद्ध इतिहासीक दिवस.तद्वतच तमाम…