तालुका प्रतिनिधि
अमान क़ुरैशी
दखल न्यूज़ भारत
टायगर ग्रुप महाराष्ट्र अध्यक्ष मा.पै.तानाजी भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनखालील टायगर ग्रुप चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मा.सुर्या भाऊ अडबाले यांच्या नेतृत्वाखालील टायगर ग्रुप आरमोरी चे दिपक गेडाम यांचा वाढदिवस हा चंद्रपूर ( वांढरी फाटा ) येथील अनाथ आश्रम येथे अनाथ गरिबी मुलांना सोबत साजरा करण्यात आले.तसेच त्यांना बुक पेन वाटप करण्यात आले..यावेळी समाजिक कार्यकर्ते राहुल मेश्राम,शोभीत श्रीवास्तव,रतन नवघरे,हिमांशु आवळे,राजु बगुली,मोहीत मडावी,मित्र परिवार उपस्थित होते.