Day: December 23, 2022

कौशल्यविषयक अभ्यासक्रमातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात :- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी … — गोंडवाना विद्यापीठाच्या विविध प्रश्नांचा आढावा.

डॉ.जगदीश वेन्नम    à¤¸à¤‚पादक नागपूर, दि. 23 : गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात आदिवासी भागातील मुलामुलींना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. विद्यापीठाने कौशल्यविषयक अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे…

भामरागड तालुक्यातील विविध गावांत हिवताप नियंत्रणाकरिता जिल्हा आरोग्य अधिकारी यांची भेट.

  डॉ.जगदीश वेन्नम   संपादक गडचिरोली , दि.२३ : जिल्हयात वाढते हिवतापाचे प्रमाण लक्षात घेता शासानाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार दिनांक १ डिसेंबर ते १५ जानेवारी या कालावधीमध्ये मिशन मलेरिया मोहिम राबविण्यात…

गडचिरोली पोलीस व बीजापूर पोलीस यांची नक्षलवाद्यांसोबत चकमक…     — दोन जहाल नक्षल ठार व एक जखमी 

    डॉ.जगदीश वेन्नम   संपादक गडचिरोली: उपविभाग जिमलगट्टा अंतर्गत येणा­à¤¯à¤¾ उपपोस्टे दामरंचा पासुन महाराष्ट्र – छत्तीसगड राज्याच्या सिमेपासुन 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या टेकामेटा जंगल परिसरात नक्षलवादी मोठया प्रमाणात घातपात…

टायगर ग्रुप चे दिपक गेडाम यांचा वाढदिवस अनाथ मुलांनासोबत साजरा करण्यात आला…

  तालुका प्रतिनिधि अमान क़ुरैशी दखल न्यूज़ भारत   टायगर ग्रुप महाराष्ट्र अध्यक्ष मा.पै.तानाजी भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनखालील टायगर ग्रुप चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मा.सुर्या भाऊ अडबाले यांच्या नेतृत्वाखालील टायगर ग्रुप आरमोरी…

ब्रेकींग न्युज…     पोलिस – नक्षल चकमकीत दोन नक्षल्यांचा खात्मा

    गडचिरोली: जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या दामरंचा परिसरात छतीसगड आणि गडचिरोली पोलीस दलाच्या सी. ६० कमांडोने संयुक्त रित्या नक्षल विरोधी मोहीम राबवितांना दोन जहाल नक्षल्यांचा खात्मा झाला आहे .…

आमदार मुक्ता टिळक यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

दिनेश कुऱ्हाडे   प्रतिनिधी पुणे, दि. २३ : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शासनाच्यावतीने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांच्या पार्थिवावर…

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्ष (CMO)स्थापन

   à¤¡à¥‰.जगदीश वेन्नम    à¤¸à¤‚पादक गडचिरोली,दि.23: राज्यातील सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासन स्तरावर असलेली कामे, त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने, संदर्भ मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, मंत्रालय,मुंबई येथे स्विकारुन त्यावर कार्यवाही करण्याकरीता…

२०२३ : नवीन वर्षात सुशिक्षित बेरोजगार विध्यार्थ्यांना एल आय सी मध्ये काम करण्याची सुवर्ण संधी – पुजा कुरंजेकर

    नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले   पाहता पाहता २०२२ वर्ष संपण्याच्या मार्गावर आहे त्याच बरोबर २०२३ नवीन वर्षाची सुरुवात धुमधडाक्यात लवकरच होणार आहे. सध्या चालू असलेल्या वर्षाचा निरोप धेन्यासाठी…

साकोलीतील मागण्यांचे  अॅड मनिष कापगते यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले निवेदन.

      नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले     साकोली : कर्तव्यात सदैव हजर असणारे साकोली नगरपरीषद माजी नगरसेवक अॅड मनिष कापगते यांनी साकोली तालुक्यातील विविध मागण्यांचे निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री…