तालुका प्रतिनिधि

अमान क़ुरैशी

दखल न्यूज़ भारत

 

 

 

ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील युवासेना उपजिल्हाप्रमुख नेताजी प्रकाश गहाणे यांचा अचानक राजीनामा दिल्याने ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे.

 

        शिवसेना पदाधिकारी कडुन माणसिक त्रास होत असल्याचे नेताजी गहाणे यांनी पत्रात लिहिले आहे.

 

       युवासेनेचा काम ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात वाढु नये यादृष्टिकोनातून आपल्याचं पक्षातील शिवसेनेचा पदाधिकारी मानसिक त्रास देत असल्याचेही नेताजी गहाणे यांनी म्हणाले आहे.     

 

       आज नेताजी गहाणे युवासेना उपजिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा आपल्या वरीष्ठ पदाधिकारी यांचेकडे पाठविल्याची माहिती दिली आहे.

 

     शेवटी कोणत्या शिवसैनिक पदाधिकारी मानसिक त्रास देत होता. त्यामुळे कंटाळून नेताजी गहाणे यांनी राजीनामा दिला आहे. त्यांचं नाव मात्र उघडकीस आलेले नाही आहे.

 

    शेवटी पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात याकडे सर्व कार्यकर्त्यांचे लक्ष लागलेले आहेत.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com