Day: October 23, 2022

जिकरीच्या खेळीमुळे पाकिस्तानवर मात.. — विराट कोहली व हार्दिक पांड्या,यांची यशस्वी खेळी..  — टीम इंडियाने चतुराईने थरारक मॅच जिंकली..

    दखल न्युज चीखलदरा   तालुका प्रतीनीधी अबोदनगो चव्हाण   चिखलदरा-:   ४ बाद ३१ धावांमुळे अडचणीत सापडलेल्या भारताला पाहून पाकिस्तानी चाहत्यांच्या मनात उकळ्या फुटत होत्या. पण, विराट कोहली…

युवा सेना ब्रम्हपुरी उप जिल्हा प्रमुख नेताजी गाहानेचा शिव सेनेला राम राम…

    तालुका प्रतिनिधि अमान क़ुरैशी दखल न्यूज़ भारत       ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील युवासेना उपजिल्हाप्रमुख नेताजी प्रकाश गहाणे यांचा अचानक राजीनामा दिल्याने ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांना धक्का बसला…

संवेदनशील तरूण म्हणून रक्तदान करणं ही काळाची गरज… प्रविण राहटे मित्र परिवार व नवयुवक सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाचा स्तुत्य उपक्रम …

    ऋषी सहारे संपादक   आरमोरी- संवेदनशील तरूण म्हणून रक्तदान करणं ही आपली जबाबदारी आणि प्रत्येक तरूणांच कर्तव्य आहे.आपलं रक्त कधी कोणाला उपयोगी पडेल हे सांगता येत नाही.जसा एक…

११३ बटालियन धानोरा तर्फे पोलीस स्मृतिदिन साजरा.

    धानोरा /भाविक करमनकर    धानोरा येथील ११३ केंद्रीय रिजर्व पोलीस बल यांच्या तर्फे   à¥¨à¥§ ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिवस म्हणून साजरा करण्यात आला २१ ऑक्टोबर हा दिवस…