निधन वार्ता… — वृक्षप्रेमी सेवानिवृत्त मुख्याध्यापक मधुकरराव कापसे यांचे निधन.

 

कमलसिंह यादव 

   प्रतिनिधी

          पारशिवनी येथील रहिवासी वृक्षप्रेमी, सेवा सहकारी सोसायटीचे संचालक, सेवानिवृत्त उच्च श्रेणी मुख्याध्यापक मधुकरराव किसनजी कापसे (वय ८९ वर्षे) यांना शनिवार दिनांक २३/९/ २०२३ ला वृद्धपकाळाने निधन झाले.

        अंतिम संस्कार मोक्षधाम (काशी) पारशिवनी येथे रविवार दिनांक २४/९/२०२३ ला सकाळी ११:०० वाजता होणार आहे. त्यांच्या मागे दोन मुले, तीन मुली आणि बराच मोठा आप्त परिवार आहे.