सतिश कडार्ला
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील उप पोलिस रेगुंठा येथील जबर चोरी आरोपीस घातले बेड्या माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुहास शिंदे साहेब व प्रभारी अधिकारी विजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्री निजाम सय्यद नेमणूक पोलीस स्टेशन रेगुंठा हे करत आहे सदर आरोपी यास पोलीस शिपाई विठ्ठल सातपुते व पोलीस शिपाई रितेश नागुला यांनी कापसाच्या शेतीत पाठलाग करून पोलीस उपनिरीक्षक श्री सागर पाटील साहेब व पोलीस उपनिरीक्षक श्री निजाम सय्यद साहेब पोलीस हवालदार श्री सत्यम यंदाला , पोलीस शिपाई संतोष चेन्नुरी पोलीस शिपाई सिद्धेश्वर मुंडे असे यांचे पथक गोपनीय माहितीच्या आधारे रवाना झाले होते तेव्हा या गोष्टीची माहिती आरोपीस मिळाल्याने आरोपीने तिथून पळ काढला होता पण रेगुंठा पोलीस यांच्या तपास पथकाने आरोपीस पकडून गुन्ह्यातील चोरी केलेला सर्व मुद्देमाल आरोपी कडून हस्तगत केलेला आहेत.