युवराज डोंगरे
उपसंपादक
खल्लार पोलिस स्टेशन हद्दीतील शिवारखेडा येथिल सौ रेश्मा चक्रधर सोळंके (27) महीला हरविली असून महीला हरविली असल्याची तक्रार खल्लार ठाण्यात दाखल करण्यात आली.
सदर महीला कुणालाही आढळल्यास त्याबाबत खल्लार पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन नागरिकांना खल्लार पोलिस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे.