वीज कोसळून महिलेचा जागीच मृत्यू ; दोन जण गंभीर जखमी, अंजनगाव रोडवरील कोकर्डा फाट्यानजीक घटना
युवराज डोंगरे/खल्लार मेघगर्जनेसह पाऊस सुरू असताना अचानक वीज कोसळून दुचाकीवर प्रवास करीत असलेल्या एका २१ वर्षीय शेतकरी महिलेचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी रोजी…