सावली (सुधाकर दुधे )
पानी हे जीवन आहे दुषित पान्यामुळे होणारे अनेक आजार टाळन्यासाठी गाव तिथे पाण्याची व्यवस्था करण्यात आली प्रादेशिक पानी पुरवठा योजने मार्फत ग्रामीण भागात पानी पुरवठा केला जातो मात्र अनेक ग्रामीण भागात पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली असून पाईप लाईन जीर्ण असल्याने गावात पानी पुरवठा होत नसल्याची ओर ङ सुरु आहे दरम्यान पाण्याची व्यवस्ता असतनाही नळाला पानी नाही त्यातही गावात असना ऱ्या विहीरी बोरवेल नादुरस्त त्यातील पानी पिन्यास अयोग्य असी परिस्थिति ग्रामीण भागात निर्माण झाली होती अनेक ठिकाणी जूनी पाईप लाईन लीकेज नादुरस्त त्यामुळे पिण्याच्या पाण्याची मोठी गंभीर समश्या निर्माण झाली असताना यावर उपाय म्हणून नव्या सुधारित पाईप लाईन ची व्यवस्था निर्माण करुण पाण्याचे संकट सोडवीन्याचा प्रयत्न केला जात आहे सदर सुधारित नव्या पाईप लाईन कामाला बोथली येथून सुरूवात करण्यात आली असून नुकतेच नवे सरपंच सुशील नरेडिवार उपसरपंच नरेश गड़वार आणि इतर सदस्य आदिच्या प्रमुख उपस्थित कामाचे भूमिपूजन करून कामाला सुरूवार करन्यात आली ग्रामीण पानी पूर्वठ्या नतर जीवन प्राधिकरनाच्या माध्यमातुन आता सात गावाना नव्या सुधारित भूमिगत पाईप लाईन च्या माध्यमातुन पाण्याचा पुरवठा केला जाणार यामधे बोथली , केशरवाही , हिरापुर , मालपिरंजी ,चिचबोडी , राजोली फाल ,चकपिरंजी ,आदी गावे आहेत त्यावेळी स्वपनिल गड्डमवार , विलास वाळके , कार्तिक मराठे , कविता अलाम , रीतू मराठे , शरद पाडेवार तथा गावकरी उपस्थित होते ….