Day: January 23, 2023

विकासाच्या नावाखाली लुटीचा डाव : संसाधनांच्या रक्षणासाठी एकत्र यावे. — भाई रामदास जराते यांचे अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभांना आवाहन.

  ऋषी सहारे संपादक   गडचिरोली : नको असलेला विकास लादण्यात येत आहे. खाणी खोदणे, जंगल संपत्तीची विल्हेवाट लावणे यालाच विकास म्हटल्या जात आहे. हा खुल्या लुटीचा प्रकार असून अनुसूचित…

शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोध मोहीम… शोध मोहिमेत शाळाबाह्य आढळलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देणार…

      अश्विन बोदेले  à¤¤à¤¾à¤²à¥à¤•ा प्रतिनिधी  à¤¦à¤–ल न्यूज भारत   आरमोरी :- एकही मुलगा शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शाळेत प्रवेशच न घेतलेल्या विद्यार्थ्यांना शोधून काढून त्यांना शिक्षणाचा हक्क…

सावलीत हळदी कुंकू, विविध कार्यक्रम, व सत्कार समारंभ. — गानली समाज सावलीचे आयोजन.

    सावली–(सुधाकर दुधे)    à¤—ानली समाज सावलीच्या वतीने नुकताच पत्रकार भवनात हळदी कुंकू, विविध कार्यक्रम, व सत्कार.समारंभ आयोजित करण्यात आला ,सदर कार्यक्रमात सावली येथील परिचित स्वच्छतादुत ,सर्वधर्म समभाव संघटनेचे…

अपघातामध्ये युवक गंभीर जखमी.

  अनिलकुमार एन. ठवरे ग्रामीण तालुका प्रतिनिधी आरमारी देलनवाडी :- आजकाल युवकांमध्ये वाढलेला वेगाचा हव्यास,रहदारीचा कोणताही नियम न पाळणे याचा परिणाम आपल्या जिवावरही बेतू शकतो याचा प्रत्यय देलनवाडी – मनापुर…

आदर्श आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीकडे लक्ष द्यावे – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

    डॉ.जगदीश वेन्नम   संपादक        à¤ªà¥à¤£à¥‡ : निवडणूक कालावधीमध्ये आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. तसेच कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतदार जागृतीसाठी…

मराठी भाषेच्या व्यापक प्रचार-प्रसारासाठी सर्व संबंधितांनी कार्यक्रमांचे आयोजन करावे – उपायुक्त वर्षा लड्डा-उंटवाल

  दिनेश कुऱ्हाडे   प्रतिनिधी         पुणे : मराठी भाषेच्या व्यापक प्रचार-प्रसारासाठी सर्व संबंधितांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे, आणि मराठी भाषेचा विकास व संवर्धनासाठी प्रयत्न करावेत, अशा…

जिल्हाधिकारी संजय मीणा यांचे हस्ते ध्वजारोहण.

  डॉ.जगदीश वेन्नम   संपादक       गडचिरोली,(जिमाका) दि.23: प्रजासत्ताक दिनाचा समारंभ 26 जानेवारी,2023 रोजी सकाळी 9.15 वाजता आयोजित करण्यात आला आहे. ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ पोलीस कवायत मैदान,…

बँक व शासकिय यंत्रणा यांनी समन्वयाने कर्ज प्रस्ताव मंजुर करावे – तृणाल फुलझेले यांचे आवाहन

    डॉ.जगदीश वेन्नम    à¤¸à¤‚पादक         गडचिरोली,(जिमाका)दि.23: गडचिरोली हा आकांक्षित व नक्षलग्रस्त जिल्हा असल्याने लाभार्थी निवड, कर्ज मंजुरी व वाटप याकरिता बँक व शासकिय यंत्रणा यांनी…

मनुष्यबळाची त्रैमासिक माहिती सादर करण्याची अंतिम मुदत 31 जानेवारी पर्यंत.

    डॉ.जगदीश वेन्नम   संपादक         गडचिरोली,(जिमाका)दि.23: जिल्हयातील सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवर असणा-या सर्व कर्मचा-यांची पुरुष/स्त्री व एकूण अशी सांख्यिकी माहिती प्रत्येक…

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभीमान योजनेअंतर्गत जमीन विक्रीचे प्रस्ताव सादर करण्याबाबत.

  डॉ.जगदीश वेन्नम   संपादक        à¤—डचिरोली,(जिमाका)दि.23: कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभीमान योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांमधील दारीद्रयरेषेखालील भूमिहीन कुटुंबाना शासनामार्फत 4 एकर कोरडवाहू किंवा 2…