शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
मुकनायक फाउंडेशनच्या वतीने,”मुकनायक दिनदर्शिका,सन २०२५ ची काढण्यात आली.या दिनदर्शिकेचे प्रकाशन चिमूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार संतोष बकाल यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
यावेळी मूकनायक फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रकाश मेश्राम,चिमूर पत्रकार संघाचे अध्यक्ष चुन्नीलाल कुडवे, तत्ववेत्ता प्रज्ञा राजूरवाडे (बार्टी पुणे) आणि मनोज राऊत,यांच्यासह पोलिस अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.