141 खासदारांचे निलंबन केल्याने दर्यापूर तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध.. 

युवराज डोंगरे/खल्लार

        उपसंपादक 

       शुक्रवारला लोकसभा व राज्यसभा अशा दोन्ही सभागृहातून 141 खासदारांचे निलंबन झाल्याच्या निषेधार्थ दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटी तर्फे तीव्र आंदोलन करण्यात आले.या आंदोलनातंर्गत मोदी सरकारचा निषेध सुद्धा करण्यात आला.

        बस स्थानक चौकात व छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आंदोलन करण्यात आले.

          यावेळी सुधाकर पाटील भारसाकळे,बाळासाहेब हिंगणीकर,ईश्वर बुंदेले,आतिष शिरभाते,सुनील गावंडे,बबनराव देशमुख,बाळासाहेब टोळे,दिलीप गावंडे,असिफ भाई,दिनकरराव गायगोले,राजेश राठी,वंदनाताई करुले,जयश्री चव्हाण,साहेबराव भदे,प्रभाकर तराळ,सुभाष पाटील गावंडे,ऍड.निशिकांत पाखरे,दत्ता पाटील कुंभारकर,विनोद वानखडे,दिनेश सिंह चव्हाण,असलम मंसूरी,असलम घाणीवाले,रामेश्वर दांडेकर,अनिल बागडे,दिपक मालखेडे,इरफान ठेकेदार,नईम ठेकेदार,चुन्नु पठाण,अमोल जाधव,गजानन बेगडे,बबलू कुरेशी,सय्यद नदिन,सुरेश सिंह ठाकुर,मधुभाऊ घाडगे,सिकंदर खा,मंगल बुंदेले,मनोज बोरेकर,शकील भाई,वैभव बागडे,शिवानंद चव्हाण,नंदकिशोर मेहेरे,प्रतीक बुंदेले,अशोकराव मोडक,जाहीर भाई,रामुसेठ मालपाणी,सय्यद रफिक,आधी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.