रोहन आदेवार

सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ/वर्धा

 

यवतमाळ: नगरपरिषद पांढरकवडा बचत भवन मधे नुकतेच विदर्भ बेलदार -तत्सम जाती महिला संघटने अंतर्गत महिला सभेचे आयोजन करण्यात आले होते.

 

समाजाचे सुपुत्र स्व. मा सा.कन्नमवार यांच्या प्रतिमेचे पुजन करुन चंद्रपुर येथुन उपस्थित झालेल्या मान्यवर पुष्पा कोट्टेवार, अपर्णा अंगलवार, ऋचा अडपेवार ,साक्षी कार्लेकर, वैशाली कन्नमवार यांच्या मार्गदर्शनात राज्यस्तरीय होवु घातलेल्या दोन दिवशीय कार्यक्रमात सहभाग नोंदविणे सहभाग वाढवुन एकतेचे प्रदर्शन करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले. महिला कार्यकारणी गठीत करण्यात आली.

 

यवतमाळ जिल्हा महिला जिल्हाध्यक्षा.पदी डॉ.प्रिती त्र्यंबक तोटावार, पांढरकवडा महिला शहर कार्यकारिणी अध्यक्षा दिपाली संदिप पदलमवार, उपाध्यक्षा रंजना मनोज पडलवार, शितल नरेंद्र बंतपेल्लीवार, सचिव पदी पूजा दिपक आईदलवार, कोषाध्यक्षा

निशिगंधा विनायक वद्देवार, कार्याध्यक्ष रचना संदीप पोगुलवार तर सल्लागार पदी छायादेवी किष्टन्ना मुत्यालवार,वंदना दीपक वद्देवार, विजया हनमंतु रजनलवार, कविता राजेंद्र भंडारवार, शुभांगी अरविंद गांगुलवार, लता गजानन कायपेल्लीवार, सुवर्णा गजानन सूकांवार, प्रभा कृष्णराव आदेवार, किरण प्रमोद द्यावर्तीवार, कमल रामकृष्ण पार्लावार, सदस्य पदी पल्लवी सुभाष आकुलवार.नव्या प्रशांत कर्लावार.अर्चना प्रमोद पडलवार, कृष्णवेणी प्रभाकर चुक्कलवार, सुनीता पुंडलिक पदलमवार, रंजना मल्लारेड्डी पोगुलवार, श्रावणी गणेश मुत्यालवार, कविता निलेश कर्लावार, सविता कोरेवार, रामेश्वरी जयवंत वल्लमवार, पूनम संतोष देशट्टीवार, रजना सुधाकर अनमुलवार अशी नेमणूक करण्यात आली.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com