ऋषी सहारे
संपादक
अनिकेत समाजकार्य महाविद्यालयातील BSW प्रथम वर्षातील विद्यार्थी नगर परिषद प्राथमिक शाळा भगतसिंग वॉर्ड ता. देसाईगंज (वडसा) जि.गडचिरोली येथे व्यक्तीसहकऱ्ये उद्देश व मार्गदर्शन करण्यात आले. त्यातील भगतसिंग वॉर्ड प्रथामिक शाळा येथील मुख्याध्यापिका सौ. नाकडे मॅडम तसेच सर्व शिक्षक रुंद अनिकेत समाजकार्य महाविद्यालयातील प्राचार्यांच्या हस्ते तसेच क्षेत्रकर्यातील विद्यार्थि सौरभ संगोडे, लिना लंजे, शीतल हुके, चीतेस्वरी कुळमेथे, अलीशा देशमुख.यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौरभ सांगोडे यांनी केले. उपस्थित सर्वांचे आभार प्रदर्शन कु. लीना लंजे यांनी केले.