चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी
साकोली:- येथील समाजसेवक प्रशांत राऊत कडून सर्व जनतेला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
समाजसेवक प्रशांत राऊत यांनी जनतेला प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचा संदेश दिला आहे.
दिवाळी मध्ये फटाके फोडून प्रदूषण वाढविण्यापेक्षा ग्रीन दिवाळी साजरी करावी,जेणेकरून निसर्गाचे तसेच मानवी जीवनाला प्रदूषणा पासून सुरक्षा मिळेल असे आव्हान केले.