वणी : परशुराम पोटे

 

रंगनाथस्वामी अर्बन निधी लिमिटेड, नांदेपेरा रोड वणी च्या प्रचंड यशानंतर या संस्थेचा दि. 22 जुन 2022 रोजी प्रथम वर्धापन दिन वसंत जिनींग हॉल वणी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

 या संस्थेची 21 जुन 2021 रोजी सुरूवात झाली आणि त्यानंतर या संस्थेने मागे वळून न पाहता अत्यंत कमी दिवसात यशाचे शिखर गाठले आणि याचाचा प्रत्यय 21 जूनच्या प्रथम वर्धापन दिनी आला.

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून वामनराव कासावार माजी आमदार वणी विधानसभा क्षेत्र हे उपस्थित होते. 

प्रमुख अतिथी म्हणून राकेश खुराणा उपाध्यक्ष, पुसद अर्बन बँक लि. अध्यक्ष व्या. असो. वणी, प्रशांत गोहोकार उपाध्यक्ष, वसंत जिनींग अॅण्ड प्रेसिंग वणी, पवन एकरे उपसभापती कृ.उ.बा.स. वणी, राजाभाऊ पाथ्रडकर संचालक वसंत जिनींग वणी, प्रा. धनंजय आंबटकर जिल्हाध्यक्ष, विदर्भ तेली समाज महासंघ, यवतमाळ, पांडुरंग पंडिले अध्यक्ष, खंडोबा वाघोबा देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट वणी, प्रा. महादेव खाडे अध्यक्ष मराठी विज्ञान परिषद वणी, अशोक चौधरी अध्यक्ष तिरळे कुणबी समाज संघटना वणी, मोहन हरडे गुरुजी निमंत्रक ओबीसी जणगणना समिती, राजु भोंगळे माजी नगरसेवक वणी, प्रमोद वासेकर संचालक चंजत जिनींग वणी, आशिष कुलसंगे अध्यक्ष युवक काँग्रेस झरी ता, पुरुषोत्तम आवारी, विधाते सर, मा. सौ. संगिता संजय खाडे, अध्यक्ष लक्ष्मीनारायण नागरी सह. पतसंस्था मर्या. वणी, विजय निखाडे, अनिल भोयर, ईश्वर खाडे आदी उपस्थित होते…

 

प्रथमता अध्यक्षांच्या हस्ते दिप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. आणि त्यानंतर संस्थेचे दैनिक अभिकर्ता श्री. कैलासजी पचारे, श्री. पांडुरंगजी निकोडे, श्री. प्रविण दोडके, श्री. गजानन टोंगे, श्री. प्रविण गाताडे, श्री. प्रतिक गेडाम, श्री. बबन वाटेकर, श्री. अरुण पाटिल, श्री. प्रशांत महाजन, सौ. वैषाली घनश्याम बोर्डे, सौ. सविता बावणे, श्री. पवन बोयले, श्री. सुप्रित मुनोत, श्री. सुशिल निकोडे, श्री. विक्रम टिप्रमवार, श्री. शुभम बोबडे, श्री. आकाश मांडवकर, श्री. सुनिल पिंपळकर, श्री. विजय पोटे, श्री. शुभम रांगणकर, श्री. गणेश लाकडे यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

प्रास्ताविक श्री. संजय खाडे, अध्यक्ष रंगनाथस्वामी अर्बन निधी लि. वणी यांनी केले सुत्रसंचालन श्री. बोरकुटे सर यांनी केले व आभार श्री. सुशिल निकोडे यांनी माणले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्थेचे संचालक व कर्मचारी आदिंनी परिश्रम घेतले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News