गेल्या दोन वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे पालखी सोहळा झाला नव्हता पण तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका आषाढी एकादशी दिवशी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला एसटीने जात होत्या त्या सोहळ्यातील एक क्षण आठवण करून देणारा आहे. पण यंदा वारकरी भक्तांना बरोबर तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या निघाल्या आसल्यामुळे भाविक भक्त व वारकरी लोकांन मध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

 

छाया::– नीरा नरसिंहपूर:- बाळासाहेब सुतार,

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News