दिनेश बनकर कार्यकारी संपादक
दखल नुज भारत 7822082216
गडचिरोली:- न.प.अंतर्गत चालत असलेल्या विवीध विभागाच्या कारभारा बाबत प्रशासन अनभिज्ञ आहे.असाच एक प्रकार रामनगर शाळे बाबत घडला तर शाळा शिक्षकाने चक्क चालू असलेली क्रमिक अभ्यासक्रमाची पुस्तके रद्दित विकली हि बाब आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी नगरपरिषद प्रशासनाचे लक्षात आणून दिली शाळा सुरु होन्यास आता काही दीवस बाकी असतांना चालू अभ्यासक्रमाची पुस्तके रद्दित विकलेल्याने म्हनजे नगरपरिषद प्रशासनाचा ढीस्साळ कार भार शाळा सुरू होन्याची लग बग पालकांना पुस्तके कुठे मीळतील म्हणून शोधाशोध आणि रद्दित पूस्तके विकलेजाने हा प्रकार नगरपरिषद प्रशासनाला बरा वाटतो का ? पाठ्य पुस्तक मंडळा कडून निर्मित विनामुल्य असलेली पूस्तके बाजारात सहज उपलब्ध होत नाहीत नगरपरिषद शाळेतील विद्यार्थी गळतीचे हे ऐक कारण असू शकते विद्यार्थी पटसंखेनूसार शाळेला विनामुल्य वितरना करीता आलेली पूस्तके शाळेत जमा होतात तरी कसे ? पटसंख्या वाढवून पूस्तकांची मागणी तर केली जात नाही ना ? असाही प्रश्न उपस्थित होतो ही बाब गभीर असून या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशे निवेदन उपमुख्याधिकारी यांना आम आदमी पार्टीने दीले आहे शाळा सुरर्वातीला मुलांना पूस्तके देऊन स्वागत करन्यात ऐवजी शिक्षकांना पूस्तके रद्दी वाटने केवढे नव्हल ! निवेदन देतेवेळी आम आदमी पार्टीचे जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे, सचिव भास्कर इंगळे, कोशाध्यक्ष संजय जीवतोड,शहर संयोजक कैलास शर्मा,शहर संघटन मंत्री हितेंद्र गेडाम, महिला वींगच्या अलका गजबे, सोनल न्ननावरे,सविता गेडाम,गजेन त्रिमूखे इत्यादी कार्यकर्ता हजर होते.