दखल न्यूज भारत
विजय शेडमाके
दिं २२ फेब्रुवारी २०२३
जननायक क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या जीवनावर आधारित जीवन चित्रपट नाटकाच्या आयोजीत कार्यक्रमा प्रसंगी पोंभुर्णा येथे वनविभाग विश्रामगृह या ठिकाणी खासदार अशोकजी नेते यांनी उपस्थिती दर्शविल्याने त्यावेळी प्रदेश सरचिटणीस संघटन एस.टी मोर्चा चे प्रकाशजी गेडाम,माजी जि.प.अध्यक्षा संध्याताई गुरुनुले, भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अल्काताई आत्राम, प्रदेश कार्यकारिणी सदस्य स्वप्नील वरघंटे, माजी उपाध्यक्ष न.प. नुंदुभाऊ रणदिवे,भाजपा नेते संजय पंदिलवार, एस.टी मोर्चा चे महामंत्री रेवनाथ कुसराम, प्रसिद्धी प्रमुख दिलीप म्याकलवार,युवा मोर्चा चे पंकज लाडवे तसेच पोंभुर्णा येथील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी स्वागत केले.