दखल न्यूज भारत
विजय शेडमाके
दिं.२२फेब्रुवारी २०२३
चामोर्शी येथील श्री. माता माऊली मंदिराच्या स्थापनेची पुजा व महाप्रसाद या निमित्ताने प्रभाग क्र.०१ सावरहेटी येथे खासदार अशोकजी नेते यांनी भेट देऊन गावातील विविध समस्या जाणुन घेऊन विकास कामाबाबत चर्चा केली.
यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य स्वप्निल वरघंटे,एस.टी मोर्चाचे महामंत्री रेवनाथजी कुसराम,नरेश अल्सावार,विलास चरडूके,मुखरू हजारे,सुरेश मडावी,प्रामुख्याने उपस्थित होते.