Day: January 22, 2023

बेलदार समाजातील उपजातींच्या मुद्द्यावर केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार – वन सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही

  प्रतिनिधी: रोहन आदेवार   चंद्रपूर: ‘बेलदार समाज विकासाच्या बाबतीत आपली रेष मोठी करून वाटचाल करणारा समाज आहे. बेलदार समाज उपजातींची बंधने तोडत एक छत्राखाली येतोय ही आनंदाची बाब आहे…

आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटनेचे दुर्गाबाई डोह येथे स्वच्छता अभियान.

    नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले   साकोली : तालुक्यातील कुंभली येथे भरणाऱ्या दुर्गाबाई डोह मकर संक्रांती निमित ४ दिवसीय यात्रे नंतर विद्यार्थी संघटनेद्वारे ( २२ जानेवारी ) ला स्वच्छता…

स्व. मार्तंडराव पाटील कापगते १५ वा स्मृती सोहळा संपन्न. — प्रतिष्ठानचे विविध पुरस्कारांनी गणमान्य सन्मानित..

    नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले   साकोली : माजी आमदार स्व. मार्तंडराव पाटील कापगते स्मृति प्रित्यर्थ विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणमान्य व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जांभळी/सडक येथे…

भंडारा जिल्ह्यातील अभाविप कार्यकर्ते विदर्भ प्रांत अधिवेशनाला रवाना…. अधिवेशनात हजारो कार्यकर्त्यांची निघणार शोभायात्रा….

    प्रितम जनबंधु संपादक    भंडारा :-अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विदर्भ प्रांताचे ५१ वे अधिवेशन अकोला येथे २३ ते २५ जानेवारीदरम्यान होणार आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन २३ जानेवारीला दुपारी…

भाजपा ओबीसी मोर्चा सावली तालुकाध्यक्ष पदी जितेश सोनटक्के यांची निवड.

    सावली (सुधाकर दुधे)    à¤­à¤¾à¤°à¤¤à¥€à¤¯ जनता पार्टीचे बुथ प्रमुख व ग्रामपंचायत डोनाळा चे उपसरपंच जितेश सोनटक्के यांची भाजपा ओबीसी मोर्चा तालुका सावली अध्यक्ष पदी निवड करण्यात आली सदर…

दर्यापूरात तलवारीसह शस्त्रसाठा जप्त… — तीन जण ताब्यात..

  युवराज डोंगरे  खल्लार/प्रतिनिधी        à¤¦à¤°à¥à¤¯à¤¾à¤ªà¥‚र पोलिसांनी शनिवारी सायंकाळच्या सुमारास धडक कारवाई करीत मौलाना आझाद उर्दू स्कुल नजिक असलेल्या मोमीनपुरा भागातून तलवारीसह मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे.या घटनेमुळे…

अर्चना उके यांचा नागपुर विभाग प्रमुखांतर्फे सत्कार..

    नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले   साकोली : भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या नागपूर विभागातील साकोली शाखेत गणतंत्र दिवस स्पर्धा ९ ते २५ जानेवारी पर्यंत सुरू असून या स्पर्धेदरम्यान अभिकर्त्यांचा उत्साह…

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांवर बक्षिसांचा वर्षाव सोहळा संपन्न. — जि.प.केंद्रीय उच्च प्राथ.शाळा साकोलीत ३ दिवसीय स्नेहसंम्मेलनाच्या समारोपालाही मुलांचा सांस्कृतिक उत्साह शिगेला.

    नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले     साकोली : जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा क्र.०१ ( सेमी इंग्लिश ) गणेश वार्ड साकोली येथील ब्रिटीशकालीन व जिल्ह्यातील दूस-या क्रमांकाची…

मलेझरी येथे भव्य कबड्डी सामन्याच् उदघाटन माजी राज्यमंत्री राजे अमरीशराव आत्राम यांच्या हस्ते संपन्न. — क्रीडा क्षेत्रात युवकांनी नाव लौकिक करावं:माजी राज्यमंत्री अमरीशराव आत्राम

  डॉ.जगदीश वेन्नम   संपादक       मूलचेरा:- स्थानिक मूलचेरा तालुक्यातील अडपल्ली माल ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मलेझरी येथे राजे छत्रपती शिवाजी महाराज व्यायाम तथा क्रीडा प्रसारक मंडळ तथा वीर…