2014 पासून देश रंडका झाला, कपाळाचं संविधानिक कुंकू पुसून मोदी – शहा अनौरस पुत्रांनी जन्मदात्रीवरच बलात्कार केला.
वर तोंड करुन सांगतात की आमच्या DNA मध्ये आहे लोकशाही, यू ट्युब चॅनल वाल्यांनी सृजरी केली असता निघाली पेशवाई.
पेशवाईचा कर्दनकाळ म्हणजे भिमाकोरेगाव, पुन्हा एकदा घालावा लागेल यांच्या मर्मी घाव……
बाबा (बाबासाहेब /गाडगेबाबा) तुमची लेकरच हे सर्व करतील , बाकी सगळे बांगड्या घालून बायकांच्या पदराआडून पाहत बसतील……
गरज पडली तर बायकांनाच पुढे करतील…..!
असा हा देश आमच्या नपुसंकांचा, माय – बापाचा पत्ताच नाही, म्हणून झालो आम्ही पेशवाईचे गुलाम……..
सकाळी उठुन मर्द मराठे सुद्धा करती मोदी – शहाला सलाम……!
एक खुनी दुसरा तडीपार त्यांच्या हातात हव्या होत्या बेड्या. EVM ने सत्तेत त्यांना बसवीलं, जनतेच्याच हातात हथकड्या……!
महापुरुषांचा जयजयकार सुद्धा आता क्षीण झालाय, कारण त्यांना आम्ही प्रतिमा फोडून बाहेर कधी येऊच दिले नाही……..
म्हणून बोकांडी बसले मोदी – शहा ते न उठण्यासाठीच, न उठण्यासाठीच………!
परंतू …….
बाबांच्या विझलेल्या राखेतून पुन्हा आम्ही होऊन चिंगारी……….
तुमच्या सडलेल्या मेंदूला ठेचून टांगू जगाच्या वेशीवरी…….
हीच खरी संविधानाच्या शक्तीची दुसरी बाजू आहे……….