Day: December 21, 2022

गिरवी गावातील अवैध दारू धंदे बंद करण्यासाठी क्रांती महिला संघटनेच्या वतीने इंदापूर पोलीस स्टेशनला दिले लेखी निवेदन.. — दारू विक्री खुलेआम जोमात चालू …

  निरा नरसिंहपुर दिनांक:21 प्रतिनिधी,:- बाळासाहेब सुतार,          à¤—िरवी तालुका इंदापूर येथे खुले आम बेधडक अवैध दारूचे धंदे चालू आहेत.याकडे पोलीस प्रशासन यांनी लक्ष घालावे गिरवी येथील…

छत्रपती शिवाजी कला महाविद्यालयाचा महिला संघ आंतर महाविद्यालयीन बॉल बॅडमिंटन स्पर्धेत चॅम्पियन.

  युवराज डोंगरे/खल्लार दिनांक १८ ते २० डिसेम्बर २०२२ दरम्यान संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन बॉल बॅडमिंटन (महिला) स्पर्धेचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, अमरावती येथे करण्यात आले होते. …

नालवाडा येथे संत गाडगेबाबा यांचा पुण्यतिथी कार्यक्रम साजरा.

  युवराज डोंगरे/खल्लार येथुन जवळच असलेल्या नालवाडा येथे विदर्भाचे संतश्रेष्ठ गाडगेमहाराज यांचा 66 वा पुण्यतिथी कार्यक्रम ग्रामविकास संस्थेच्या कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी गावातील जेष्ठ नागरिक व प्रगतीशील शेतकरी नारायण…

दर्यापूरातील कुख्यात गुन्हेगार धनराज खत्री स्थानाबद्ध.

  युवराज डोंगरे/खल्लार दर्यापूर(बनोसा)शहरातील कुख्यात गुन्हेगार धनराज पुंडलिक खत्री वय 32 वर्ष याला एक वर्षाकरीता एमपीडीए अन्वये अमरावती येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे. धनराज खत्री विरुध्द जबरी…

निधन वार्ता… स्व रामदासजी मारवाडे (महालगाव/सुकळी)     — शोकाकुल:-. श्री विनायक रामदासजी मारवाडे सर, श्री नंदकिशोर रामदास मारवाडे, श्री रवींद्र रामदास मारवाडे.

      चेतक हत्तीमारे जिल्हा प्रतिनिधी   साकोली :- तालुक्यातील महालगाव/सुकळी येथील प्रतिष्ठीत व्यक्ती स्व.रामदासजी मारवाडे यांचे आज पहाटे 3.15 वाजता निधन झाले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. त्यांचे अंत्यसंस्कर…

विवेकानंद युवा मंडळ लाडेगाव व अनुभव शिक्षा केंद्र वाशिम यांचा उपक्रम… — दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा गोरगरीब कुटुंबांना साडीचोळी वाटप.

    वाशिम प्रतिनिधी/आशिष धोंगडे   वाशिम:-आज दि.२०/१२/२०२२ रोजी विवेकानंद युवा मंडळ लाडेगाव व अनुभव शिक्षा केंद्र वाशिम यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मौजे लाडेगाव येथे वैराग्यमूर्ती गाडगे महाराज यांची…

लोक कलाकार यांचा हिवाळी अधिवेशना दरम्यान मोर्चा आणि नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे आश्वासन… — महाराष्ट्र राज्यातील लोक कलाकारांचा छळ नकोय..

    संपादकीय   à¤ªà¥à¤°à¤¦à¥€à¤ª रामटेके मुख्य संपादक   à¤¦à¤¿à¤•्षा कऱ्हाडे   वृत्त संपादिका           लोक कलाकार हे आपल्या विविध प्रकारच्या कलाकृतीने समाज जागृतीचे व लोक मनोरंजनाचे महत्वपूर्ण…