राजेंद्र रामटेके

तालूका प्रतिनिधी कुरखेडा 

कुरखेडा /कोरची तालुक्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींच्या प्रमाणपत्र काढण्या संबंधाने दिनांक २२ नोव्हेंबर रोज मंगळवारला उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येथे शिबिराचे आयोजन केलेले आहे.

     सदर शिबिराचा लाभ घेण्यासाठी प्रत्त्येक दिव्यांग व्यक्तींनी आपआपल्या गावामध्ये, परिसरामध्ये,प्रत्यक्ष भेटुन किंवा फोन संपर्काच्या माध्यमातून एकमेकांना माहिती द्यावी असे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तथा इतर अधिकारी यांनी यांनी आव्हान केले आहे.

    तसेच जास्तीत जास्त दिव्यांग लोकांनी उपस्थित राहून आपले प्रमाणपत्र काढून घ्यावे, प्रमाणपत्र काढण्याच्या कॅम्पच्या उपस्थितीवर पुढच्या कॅम्पचा प्रतिसाद अवलंबून आहे, त्यामुळे दिव्यांग व्यक्तींनी आपले प्रमाणपत्र उपजिल्हा रुग्णालयामध्ये होणाऱ्या कॅम्पमध्येच काढावे. अन्यता प्रमाणपत्र काढण्यासाठी गडचिरोली येथे जावे लागणार याची दक्षता घ्यावी असेही सुचित केले आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News