Day: November 21, 2022

अतिक्रमधारकांची तहसिल कार्यालयात गर्दी.. सरकारी जागेवरील निवासाची घरे हटविण्याचे विरोधात निवेदने सादर..

    सावली -(सुधाकर दुधे)    à¤…नेक पिढ्यांपासून गावठाण व महसूल जागेवर घरे बांधून निवास करीत असलेल्या कुटुंबाना अतिक्रमण हटविण्याची नोटीस तहसीलदार सावली यांनी दिल्याने धास्तावलेल्या अतिक्रमनधारकांनी तहसिल कार्यालयात दिवसभर…

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,गडचिरोली यांचे वतीने वाहन तपासणी मोहिम.

  डॉ.जगदीश वेन्नम संपादक गडचिरोली,(जिमाका) दि.21 : सर्व जनतेस तसेच वाहन चालक, मालक यांना सुचित करण्यात येते की,उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,गडचिरोली यांचे वतीने तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे. सदर मोहिमेमध्ये…

रस्ते अपघातात बळी पडलेल्यांसाठी जागतिक स्मृती दिन साजरा.

    गडचिरोली,(जिमाका) दि.21 : उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,गडचिरोली यांचे वतीने दिनांक 20 नोव्हेंबर 2022 रोजी रस्ते अपघातात बळी पडलेल्यांसाठी जागतिक स्मृती दिन साजरा करण्यात आलेला होता.त्यानिमीत्त विविध कार्यक्रमाचे आयोजन…

भूमि अभिलेख विभागात सरळसेवा भरती

  डॉ.जगदीश वेन्नम संपादक गडचिरोली,(जिमाका) दि.21 : भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमुह 4 (भूकरमापक तथा लिपीक) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता 9 डिसेंबर, 2021 रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली…

अपंग व्यक्ती प्रमाणपत्र काढण्या संबंधाने २२ नोव्हेंबरला उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येथे शिबिराचे आयोजन..

      राजेंद्र रामटेके तालूका प्रतिनिधी कुरखेडा  कुरखेडा /कोरची तालुक्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींच्या प्रमाणपत्र काढण्या संबंधाने दिनांक २२ नोव्हेंबर रोज मंगळवारला उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येथे शिबिराचे आयोजन केलेले आहे.…

बामणी येथे पोचम्मा देवी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला भाग्यश्रीताई आत्राम यांची उपस्थिती… — पूजाअर्चा करून मातेचे घेतले आशीर्वाद…

  सिरोंचा:-तालुक्यातील बामणी येथे नुकतेच उभारण्यात आलेल्या नूतन माता मंदिरात पोचम्मा देवी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम घेण्यात आले. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला सिनेट सदस्य तथा माजी जि प अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांनी गावकऱ्यांच्या निमंत्रणाला…

रस्ता वाहतूक करताना शीट बेल्ट आणि हेल्मेट वापरा.. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पवन येवले यांचे आवाहन..

  ऋषी सहारे संपादक       à¤†à¤°à¤®à¥‹à¤°à¥€ येथे होमगार्ड उपपथक कार्यालय यांच्या माध्यमातून आज दिनांक 20 नोव्हेंबर 2022 रोजी रस्ता सुरक्षा आणि रस्त्याची वाहतूक याविषयी मार्गदर्शन करताना गडचिरोली येथील सहाय्यक…

डॉ. आंबेडकर विद्यालय आरमोरी येथे मानव विकास मिशन अंतर्गत मुलींना सायकलचे वाटप.

    ऋषी सहारे संपादक    à¤†à¤°à¤®à¥‹à¤°à¥€-  à¤¡à¥‰.बाबासाहेब आंबेडकर विद्यालय आरमोरी येथे दिनांक 18/11/2022 रोज शुक्रवारला बाहेरगाव वरून ये- जा करणाऱ्या परंतु बस ची सोय नसणाऱ्या विद्यालयातील पात्र 22 मुलींना…