बार्टीप्रमाणे महाज्योतीमध्ये ओबीसींच्याच संस्थांना प्राधान्य देण्यात यावे… राष्ट्रीय ओबीसी महासंघ सावली यांची मागणी…
सावली: (सुधाकर दुधे) महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) मध्ये इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या सर्वांगीण विकासाच्या योजना राबवितांना…