अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे जिल्हा दौरा…

ऋषी सहारे

संपादक

गडचिरोली : मंगळवार, दिनांक १९.०९.२०२३ रोजी दुपारी राजवाडा, अहेरी येथून गडचिरोलीकडे प्रयाण. दुपारी सुयोग निवासस्थान, गडचिरोली येथे आगमन व मुक्काम. बुधवार, दिनांक २०.०९.२०२३ रोजी सकाळी सुयोग निवासस्थान, गडचिरोली येथून कोरचीकडे प्रयाण. सकाळी शासकीय विश्रामगृह कोरची येथे आगमन. सकाळी कोरची तहसील कार्यालय येथे शासकीय कामकाज आढावा. दुपारी शासकीय विश्रामगृह कोरची येथून कुरखेडाकडे प्रयाण. दुपारी शासकीय विश्रामगृह कुरखेडा येथे आगमन व राखीव. दुपारी उपविभागीय अधिकारी कार्यालय, कुरखेडा येथे शासकीय कामकाजाचा आढावा. सायं. सुयोग निवासस्थान, गडचिरोली येथे आगमन व मुक्काम.

     गुरुवार, दिनांक २१.०९.२०२३ रोजी सुयोग निवासस्थान येथून वडसाकडे प्रयाण. सकाळी शासकीय विश्रामगृह वडसा येथे आगमन. सकाळी उपविभागीय कार्यालय, वडसा येथे शासकीय कामकाजाचा आढावा. दुपारी शासकीय विश्रामगृह आरमोरी येथे आगमन. दुपारी आरमोरी तहसिल कार्यालय येथे शासकीय कामकाजाचा आढावा. सायं. शासकीय विश्रामगृह आरमोरी येथून गडचिरोलीकडे प्रयाण. सायं. सुयोग निवासस्थान, गडचिरोली येथे आगमन व मुक्काम.

         शुक्रवार, दिनांक २२.०९.२०२३ रोजी सकाळी सुयोग निवासस्थान, गडचिरोली येथून जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोलीकडे प्रयाण. सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे आगमन व जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी जिल्हा परिषद, गडचिरोली येथे शासकीय कामकाजा संदर्भात आढावा बैठक. दुपारी जिल्हा परिषद, गडचिरोली येथून अहेरीकडे प्रयाण. सायं. राजवाडा निवासस्थान अहेरी येथे आगमन व मुक्काम.

          शनिवार, दिनांक २३.०९.२०२३ रोजी सकाळी राजवाडा निवासस्थान अहेरी येथून भामरागडकडे प्रयाण. सकाळी तहसील कार्यालय भामरागड येथे आगमन. सकाळी भामरागड तहसील कार्यालय येथे शासकीय कामकाजाचा आढावा. दुपारी विश्रामगृह वनविभाग, भामरागड येथून अहेरीकडे प्रयाण. दुपारी राजवाडा निवासस्थान अहेरी येथे आगमन व मुक्काम.

रविवार, दिनांक २४.०९.२०२३ रोजी राजवाडा निवासस्थान अहेरी येथून चंद्रपूर मार्ग नागपूरकडे प्रयाण.