कमलसिंह यादव

प्रतिनिधी

 

पारशिवनी:- ( सं) तालुक्यात एकुण 8 जनावरांमध्ये लम्पी रोगा चे चिन्हआढळून आले. लम्पी आजाराचा विळखा आता घट्ट होत असल्याचेे पहायला मिळत आहेे. काही जनावरांमध्ये या लम्पीसदृश आजाराने बाधित जनावरे आढळून आली आहेत. परंतु आता पर्यत पारशिवनी तालुक्यातील साटक गावात दोन व बखारी गावात दोन , आज तपासणीत कान्हादेवी टेकाडी येथे दोन बैल, व काद्री येथे दोन गाई ना लंम्पी चा लक्षण आढकुन आले असून अशी एकुण आजाराची तालुकात 8 आठ जनावरे आढळून आली आहेत. त्यामुळे प्रशासनाने खबरदारी उपाय सुरू केले.

बाधित जनावरे मिळालेल्या भागातील ग्रामपंचायत, सोमवार प्रयत3968गाई व बैल चे लशीकरण करण्यात आले सोमवारी 1210 गाईबैल चे कोठे यांची फवारणी करण्यात आली आहे आणी एकुण3968 पशुचे लसिकरण करण्यात आले . आज कादी येथे लशीकरणमोहीम अतर्गत कांद्री गावात येथे 265 गाई,168 बेल,05 भैस असे एकुण438 पशुना लाशी करण करण्यात आली असून कान्हादेवी टेकाडी येकुन दोन बैल व कांद्री येथे दोन गाई ना लम्पी आजारा चे लक्षण आढळुन आले असून त्याचे संपल तपासणी करीता पाठविण्यात आले व बुध्धवार ला कान्हा देवी टेकाडी येथे लशिकरण करण्यात येणार अशी माहीती तालुका पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश ठाकुर यांनी दिली. तसेच कन्हान विभागातील कन्हान पशु वैद्यकीय चिकित्सालय येथे व सिहोरा येथे पशु तपासणी करण्यात येणार आहे अशी माहीती कन्हान येथील पशु चिकित्सक डॉ. प्रिती वाळके यांनी माहीती दिली . तसेच तालुका चे पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी संबंधित शेतकर्‍यांकडे पोहोचले.असल्याचे पशुसंवर्धन विभातील तालुकाअधिकार्‍यांनी डाक्टर गणेश ठाकुर यांनी सांगितले कन्हान विभागातील डॉ. प्रिती वाळके, सह पारशिवनी तालुका व कन्हान विभागा तिल पुर्ण टिम तसेच अधिकारी कर्मचारी हजर राहणार आहे. व बैलाची तपासणी करण्यात आली यांत चार पशुना लम्पी रोणाचे लक्षण आढकुण आल्याने सर्व ठिकाणी गोठ्यात फवारणी , लशीकरण करण्यात येणार आहे असी माहीती तालुका पशुवैधकिय अधिकारी डॉक्टर गणेश ठाकुर कन्हान विभागातिल डॉ. प्रिती वाळके यांनी माहीती दिली.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News