Day: September 21, 2022

अजय टोप्पो आत्महत्या प्रकरणाची राज्य सरकारने घेतली गंभीर दखल…      —मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील करणार तपास..

    ऋषी सहारे संपादक   गडचिरोली ( २१ सप्टेंबर) : एट्टापल्ली तालुक्यातील मौजा मलमपाडी येथील शेतकरी अजय टोप्पो यांच्या आत्महत्या प्रकरणी शेतकरी कामगार पक्षाच्या महिला नेत्या जयश्री वेळदा यांनी…

नागरिकांना आता एका आठवड्यात होणार सेवा उपलब्ध – संजय मीणा, जिल्हाधिकारी  बँक कर्ज मेळाव्यात १०८ प्रकरणामधील २ कोटी ६२ लक्ष रुपये कर्ज मंजूर.. मेळाव्यात ९५१ प्रकरणांचा निपटारा.. मागील वर्षात महाराजस्वमधून जिल्हयात 1 लक्ष लाभार्थींना लाभ.. साठ हून अधिक कार्यक्रमांची यशस्वी अंमलबजावणी.

         सतिश कडारला जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली    गडचिरोली, दि.21 : महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवाडानिमित्त बँक कर्ज मेळाव्याचा शुभारंभ जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्याहस्ते संपन्न झाला. जिल्हा प्रशासनाच्या वतीने…

स्वच्छता ही सेवा अंतर्गत गावा-गावांमध्ये कलापथकाव्दारे लोकजागृती उपक्रम.

  सतिश कडारला  जिल्हा प्रतिनिधी   गडचिरोली,(जिमाका)दि.21: पंचायत समिती गडचिरोली येथे स्वच्छता ही सेवा दि. १५ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत गावांच्या दृष्यमान स्वच्छतेची राष्ट्रव्यापी मोहिम राबविण्यात येत…

विलय दिनाच्या पाश्र्वभुमीवर गडचिरोली पोलीस दलाची यशस्वी कामगिरी… 06 लाख रू. ईनामी असलेल्या 02 जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण.  

    ऋषी सहारे संपादक   गडचिरोली:-शासनाने जाहीर केलेली आत्मसमर्पण योजना, वर्षभरात विविध चकमकीत माओवांद्याचा झालेला खात्मा तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत आत्मसमर्पण केलेले आहे.…

जिल्हास्तरीय मैदानी अजिंक्यपद क्रीडा स्पर्धा व निवड चाचणी चे आयोजन……….. 

  उमेश कांबळे ता प्र भद्रावती-    महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीने 25 सप्टेंबर ला वयोगट 23 वर्ष आतील मुले व मुली यांच्यासाठी राज्यस्तरीय मैदानी अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले…

दलितांवरील अन्याय, अत्याचार सहन करणार नाही : बसपा पागे कुटुंबीयांवर अत्याचार करणाऱ्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर ॲट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा दाखल करून त्यांना कठोर शिक्षा करा… : बसपा

      अश्विन बोदेले  तालुका प्रतिनिधी  दखल न्यूज भारत   आरमोरी /गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात आदिमुत्तापुर या खेड्यामध्ये मोलमजुरी करणारे गरीब, भूमिहीन, दलित श्री मोडी मल्लया पागे…

पंचायत समिती सभागृहात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांची आढावा बैठक… ग्रा. प.क्षेत्राची केली पाहणी…

          पारशिवनी– दिनांक 20 सप्टेंबर 2022 रोजी माननीय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमल किशोर फुटाने सर जिल्हा परिषद नागपूर यांनी पंचायत समिती पारशिवनी ग्रामसेवक मासिक…

तालुका स्तरिय चार दिवसीय स्वच्छता ही सेवा प्रचार रथ यात्रे ला सभापती कावळ यांनी हिरवी झंडी दाखवुन केले प्रारंभ.

        पारशिवनी– जिल्हा पाणी व स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत पारशिवनी तालुका स्तरिय स्वच्छता हीच सेवा प्रचार रथ दौरा अंर्तगत तालुकात दिनांक19 सेव्टेबर ते 22…

विद्यार्थ्यांनी क्षितिजापलीकडचा दृष्टीकोन बाळगावा:- प्रा. नितेश कराळे… — कोठारीत कराळे सरांची तुफान फटकेबाजी… — गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.. — माझा गाव कोठारीचे आयोजन.

  विवेक रामटेके   बल्लारपूर तालुका ग्रामीण प्रतिनिधी कोठारी: गोरगरीब,शेतकरी,मजूर, विद्यार्थ्यांत अप्रतिम प्रतिभा असून त्यांना योग्य मार्गदर्शन व सहकार्य मिळत नसल्याने स्पर्धापरिक्षेत यशस्वी होत नाहीत. पुस्तकापलीकडचा अभ्यास करून क्षितिजापलीकडचा दृष्टीकोन…

तालुक्यात चर्मरोग लम्पीचे रोगाचे शिरकाव 8 पशुना लागवळ… कांद्रीत 438 लशिकरण करण्यात आली…    बुधवार ला कन्हान येथे लशीकरण होणार… पशुवैधकिय डॉ.वाळके यांची माहीती.

    कमलसिंह यादव प्रतिनिधी   पारशिवनी:- ( सं) तालुक्यात एकुण 8 जनावरांमध्ये लम्पी रोगा चे चिन्हआढळून आले. लम्पी आजाराचा विळखा आता घट्ट होत असल्याचेे पहायला मिळत आहेे. काही जनावरांमध्ये…

Top News