रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी
चिमूर शहरातील वाल्मिक चौक येथे गुरू पौर्णिमा दिनाच्या निमित्ताने वाल्मिक चौक येथे युवक काँग्रेसच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमा प्रसंगी शेकडो महिलांनी व युवकांनी,डॉ. सतिशभाऊ वारजुकर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष डॉ.विजय गावंडे पाटील,जिल्हा सरचिटणीस गजानन बुटके,शहर अध्यक्ष अविनाश अगडे,माजी नगर सेवक विनोद ढाकुणकार,मिडिया प्रमुख पप्पुभाई शेख,शहर सचिव बाळकृष्ण बोभाटे,देविदास मोहिनकर,माजी शहर अध्यक्ष राजु हिंगणकर,शहर महिला कांग्रेस अध्यक्षा,गीतांजली थुटे,ममता भिमटे,तालुका सरचिटणीस विलास मोहिनकर,विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष राकेश साटोने,अक्षय लांजेवार,इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.