पारशिवनी :- तालुकातिल बाबुळवाडा येथील लाल बहादुर शास्त्री विदयालय व कनिष्ठ महाविद्यालय मु . बाबुलवाड़ा ता . पारशिवनी , जि . नागपूर येथे H.S.C बारावी परीक्षा 2022 उत्तीर्ण विदयार्थ्यांसाठी ” डायट” नागपुर च्या माध्यमातून जिल्हा समन्वयक व्यवसाय व कंपनी समुपदेशक माननीय श्री . विनोद गभणे सर यांनी ग्रामिण भागातील विदयार्थ्यांना शिक्षण व व्यवसायाच्या अनेक संधी शासनाच्या महाकरिअर पोर्टल डेमोच्या दबारे इत्यादींची माहिती दिली . 

ग्रामिण भागातील विदयार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीला महाकरिअर अॅप डाउनलोड करून विदयार्थ्याच्या शैक्षणिक संधीचा Booster देऊन व्यवसायाच्या अनेक संधी आपल्याला उपलब्ध आहेत हे समजावले . शासनाच्या HCL प्रोग्राम माहिती देऊन विज्ञान शाखेच्या विदयार्थ्यांसाठी शिका व कमवा अशा प्रकारचा उपक्रम विदयार्थ्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो हे समजावून सांगितले . 

उपरोक्त व्यवसाय मार्गदर्शन शिबीराचे आयोजन शाळेच्या प्राचार्या मा . सौ . आर आर उखरे मॅम तसेच पंचायत समिती पाराशवनी चे सर्व शिक्षा अभियानाचे प्रमुख मा . श्री . खाडेकर सर , श्री देवरामजी पेलने त्यादी उपस्थितीत होते .

 कार्यक्रमाचे संचालन श्री . झाडे सर यांनी केले

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com