दखल न्यूज भारत
विजय शेडमाके
गडचिरोली
साई मंदिर, गडचिरोली येथे मा.खा.अशोकजी नेते.यांच्या नेतृत्वात संपन्न…
करो योग रहो निरोग
योग हि जीवन का आधार
योग से ऊर्जा, शक्ति, सौंदर्य,और मन और शांती की प्राप्ति होती है
त्यावेळी जिल्हा महामंत्री मा.गोंविदजी सारडा,मा.प्रमोदजी पिपरे, भाजपाचे ज्येष्ठ नेते मा.रमेशजी भुरसे, महिला आघाडी प्रदेश सदस्या रेखाताई डोळस,प्रशांतजी भुगवार, मुक्तेश्वर काटवे शहराध्यक्ष,अनिल पोहनकर,अनिल कुनघाडकर,विनोद देओजवार,सागर कुमरे,राकेश राचमलवार,तसेच पदाधिकारी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते