अश्विन बोदेले
तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत

आरमोरी :- तालुक्यातील मोहझरी येथील आकाश विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे जागतिक योग दीन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
संपूर्ण जगाच्या पाठीवर योग दिनाचे महत्त्व आहे.
21 जून हा संपूर्ण जगामध्ये योग दिन म्हणून साजरा केला जातो . माणसाला आपल्या शरीर स्वास्थ्य सुदृढ ठेवण्यासाठी प्रत्येकाने योगासने करावी . त्यामुळे माणसाचे शारीरिक , मानसिक विकास होत असतो.
आणि त्यामुळे योग करणे मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहे. व तसे समजले जाते. योगामुळे मानवी जीवनात खूप मोठे फायदे होतात.
त्यामुळे 21 जून हा योग दिन म्हणून साजरा केला जातो. त्याअनुषंगाने मोहझरी येथील आकाश विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे योग दिन साजरा करण्यात आला.
या प्रसंगी मुख्याध्यापक झोडे सर , तुपट सर , बोरकर सर, गेडाम सर, बनकर बाबू साहेब, पी. एम. खोबरागडे , चौधरी, नखाते, व इतर कर्मचारी हजर होते.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com