गोंदिया, सडक-अर्जुनी. दिं: २१ जुन २०२२ : तालुक्यातील राका येथे दिनांक २१ जुन २०२२ रोजी खासदार सुनील मेंढे यांच्या निधीतून कुणबी समाज सभामंडपाचे भूमिपूजन सर्वप्रथम संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. माधुरीताई पातोडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

त्याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.माधुरीताई पातोडे, ग्रा.पं. सदस्या सौ.दमयंता उपरीकर, कुणबी समाजाचे अध्यक्ष एकनाथ मेंढे, माजी सरपंच मधुकर मेंढे, संकर मेंढे, रमेश दोनोडे, संतोष पातोडे, डीगांबर मेंढे, माजी ग्रा.पं. सदस्य चोपराम ब्राह्मणकर, AGM News 24 चे उपसंपादक (पत्रकार) अरविंद मेंढे, भरत बहेकार, ज्ञानेश्वर शेंडे, खुशाल शेंडे, अशोक मेंढे, चुनिलाल मेंढे, महेंद्र मारवाडे, स्वप्निल खोटेले, गणेश मेंढे व समस्त राका ग्रामवासी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com