चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी
धारगाव : परिसरातील टेकेपार/माडगी येथील इंदिरानगर (टोली) येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले याप्रसंगी उपस्थित गंगाधर डोंगरे गोसे, ज़िया पटेल,महासचिव महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी, गणेश चेटूले सरपंच टेकेपार(माडगी),
इरफान रहिम (बाबा)पटेल,
उपाध्यक्ष भंडारा तालुका काँग्रेस कमिटी,नीलकंठ कायते माजी सदस्य जि.प. ,उत्तम चेटुले, तंटामुक्त अध्यक्ष.
मुन्ना शेंडे, महेंद्र तिरपुडे, सुनील
खोब्रागडे, रेहान पटेल, राधेश्याम सय्यम,रमेश शिडामे, शालू डोये, संगीता खोब्रागडे, सुनंदा तिरपुडे, संध्या खोब्रागडे,रंजू सराटे, मेघा शिडामे,गुनीराम भुते,प्रभू शिडामे, प्रामुख्याने उपस्थित होते.