Day: June 21, 2022

बाबुलवाडा येथे”डायट”च्या माध्यातुन व्यवसाय मार्गदर्शन शिविरात शिक्षण व व्यवसायाच्या अनेक संधी शासना च्या ‘महाकरिअर पोर्टल’ डेमोने माहिती दिली . 

    पारशिवनी :- तालुकातिल बाबुळवाडा येथील लाल बहादुर शास्त्री विदयालय व कनिष्ठ महाविद्यालय मु . बाबुलवाड़ा ता . पारशिवनी , जि . नागपूर येथे H.S.C बारावी परीक्षा 2022 उत्तीर्ण…

महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळावर कार्यकारिणी सदस्य म्हणून आल्हाद भांडारकर (लाखनीकर) यांची निवड

  चेतक हत्तीमारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा:- महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळावर कार्यकारिणी सदस्य म्हणून राष्ट्रीय शिक्षण संस्था लाखनी चे अध्यक्ष आल्हाद भांडारकर (लाखनीकर) यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य शिक्षण…

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग ( बार्टी ), पुणे च्या वतिने दहावी पास विद्यार्थ्यांचे मनोगत तसेच अभिनंदनपर कार्यक्रमाचे आयोजन

  अकोट प्रतिनिधी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग ( बार्टी ),पुणेच्या समतादुत प्रकल्पाच्या वतिने दहावी पास विद्यार्थ्यांचे मनोगत तसेच अभिनंदन, तसेच मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन प्रकाश…

केंद्र सरकार पुरस्कृत “अग्निपथ योजना” ही भारतीय युवकांवर अन्याय करणारी योजना.

गुणेश शाहारे दखल न्युज तालुका प्रतिनिधी देवरी केंद्र सरकारने नुकतीच “अग्निपथ” योजनेची चार वर्षांसाठी घोषणा केली असून ही योजना भारतीय युवकांवर अन्याय करणारी योजना असल्यामुळे ही योजना तात्काळ रद्द करण्यासाठी…

अग्निपथ योजनेचा वर्धेत निषेध… अग्निपथ योजना त्वरित मागे घेण्याची कराळे सर प्रतिष्ठान संघर्ष समितीची मागणी.

रोहन आदेवार सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी वर्धा-यवतमाळ वर्धा-नितेश कराळे यांच्यात नेतृत्वात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून आंदोलनांला सुरुवात करण्यात आली. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेमुळे देशात च्या सार्वभौमत्वाचा…

वसंतराव नाईक विद्यालयाचा निकाल शंभर टक्के

  चेतक हत्तीमारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा(साकोली):- चांदोरी येथील वसंतराव नाईक विद्यालयाचा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल 100टक्के लागला असून विद्यालयातून प्रथम…

शिवसेनाच्या ५६व्या वर्धापन दिनानिमित्त खडकवासला शिवसेनेच्या वतीने नेत्र तपासणी शिबिर संपन्न.

पुणे जिल्हा प्रतिनिधी शिवसेना ५६व्या वर्धापन दिनानिमित्त डाॅ.मनोहर डोळे मेडिकल फांऊडेशन,अथर्व नेत्रालय -सुपर स्पेशालिटी आय केअर सेंटर,पुणे आणि शिवसेना शाखा कोंढणपूर यांच्यातर्फे कोंढणपूर येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया…

सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल रेळेकर यांनी भारत सरकारच्या सहाय्यभूत साधनांचे मोफत वाटपाचा उक्ताड,कानसेवाडी,खेंड चौकी येथील 36 जेष्ठ नागरिकांना मिळवून दिला लाभ

प्रतिनिधी :-निलेश आखाडे केंद्र शासनाच्या वयोश्री व एडिप योजनेंतर्गत चिपळूण तालुक्यातील ६० वर्षावरील वयोवृद्ध व दिव्यांग पात्र लाभार्थ्यांसाठी कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनांचे मोफत वाटप पूर्व तपासणी शिबीर दिनांक 3…

खळबळजनक घटना, भालर येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

  वणी : परशुराम पोटे वणी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या भालर या गावातील २५ वर्षीय तरुणाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज सोमवार ला सकाळीस उघडकीस आली आहे.…

२१ जून आंतरराष्ट्रीय योगदिनाचे भव्य आयोजन ” माझा गाव कोठारी ” संकल्पने अंतर्गत उपक्रम | कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन.

  विवेक रामटेके बल्लारपूर तालुका ग्रामीण कोठारी – संयुक्त राष्ट्र संघाने २१ जून हा आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून जाहीर केलेला असून केंद्र सरकारने सुध्दा या दिवसाचे महत्त्व जाणून निरोगी आरोग्य पुर्ण…

Top News