
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
सावरगाव :- महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकनेते कर्मवीर दादासाहेब उपाख्य मा.सा कन्नमवार यांच्या १२५ व्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी सोहळ्यास त्रिवार वंदन…
समाजासाठी चदना प्रमाणे झिजलेल्या दादासाहेबांच्या कर्तुत्वा प्रती कुतज्ञता व्यक्त करताना आनंद होत आहे.
येथिल आयुध निर्माणी चांदा कारखान्याच्या नागपूर-चंद्रपूर मार्गावरील भादक चेक पोस्ट मुख्य प्रवेशद्वारासमोर लोकनेते माजी मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांच्या पुर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी हरित सेना सदस्य महेश गिरडकर तसेच परिसरातील जनतेकडून मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे.
कर्तुत्वा प्रती अर्थबळ राजकीय क्षितिजावर प्रवासात चमकलेला हिरा कर्मवीर लोकनेते मा.सा कन्नमवार साहेबाचा आदर्श घ्यावा.मा.सा कन्नमवार यांच्या जिवनावर इतिहास सन्मान देत राहील त्याचा जिवनावर बोलताना संपादक ते राज्याचा मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचणे ही त्यांच्यातील संघटन कौशल्य कणखर नेतुतवाची साक्ष होती दुर्मिळ कन्नमवार प्रवुती ची पिछेहाट होत असतानाच बेलदार समाज संघटना व समितीने सोहळ्याच्या रूपात मनःपुर्वक कुतज्ञता व्यक्त केली नव्या पिढीला उजेडाची दिशा दाखवली.
कन्नमवाराचा कुषणधवल छायाचित्र कर्तुत्वा प्रती कुतज्ञता लोकनेते कर्मवीर दादासाहेब उपाख्य मा.सा.कननमवार यांच्या कर्तुत्वा प्रती कुतज्ञता सोहळ्यास अर्थबळ देणारे राजकीय नेते कोतुकास पात्र ठरतात.
अशी कुजबुज लोकमानसात सुरू झाली आहे शतकोत्तर सुवर्ण जयंती निमित्त नागपूर -चंद्रपूर हायवे भादक पोस्ट प्रवेशद्वारासमोर जनतेच्या समाजासाठी मा.सा कन्नमवार साहेबांच्या पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी महेश गिरडकर यांनी केली आहे.