Day: January 21, 2023

देशभरातील सर्व ड्रायव्हरसाठी सक्षम कायद्यांची आवश्‍यकता : बाबा कांबळे — आळंदीत ट्रक टेम्पो बस ऑटो टॅक्सी वाहतूक धारकांचे राष्ट्रीय अधिवेशन उत्साहात.. — देशभरात “ड्रायवर डे” साजरा करुन चालकांचा सन्मान करावा.

  दिनेश कुऱ्हाडे   प्रतिनिधी         आळंदी : देशभरात ऑटो, टॅक्‍सी, बस, ट्रक, टेम्पो चालक अशा चालकांची संख्या 22 कोटी पेक्षा अधिक आहे. या घटकांना सामाजिक सुरक्षा…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे पुरस्कार वितरण… — राज्य शासन अन्नदाता शेतकऱ्याच्या पाठीशी – मुख्यमंत्री

  दिनेश कुऱ्हाडे   प्रतिनिधी         पुणे दि.२१: शेतकरी अन्नदाता असल्याने शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यास शासनाचे प्राधान्य राहील. राज्यातील हार्वेस्टरची कमतरता दूर करण्याकरिता ९०० हार्वेस्टरसाठी शासन शेतकऱ्यांना…

सद्गुरू अमृतनाथ स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन.

  दिनेश कुऱ्हाडे    à¤ªà¥à¤°à¤¤à¤¿à¤¨à¤¿à¤§à¥€         आळंदी : संतभुमी अलंकापुरीत भागवत धर्म प्रचारक श्री सद्गुरू अमृतनाथ स्वामी महाराज यांच्या ५५ व्या पुण्यतिथीनिमित्त भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन रविवार…

पिंपरी चिंचवड रिक्षा पंचायत ब्रिगेड च्या शहराध्यक्ष पदी संतोष गुंड यांची नियुक्ती.

      दिनेश कुऱ्हाडे   प्रतिनिधी         आळंदी : महाराष्ट्र रिक्षा पंचायत अंतर्गत पिंपरी चिंचवड शहर रिक्षा पंचायत ब्रिगेड शहराध्यक्ष पदी संतोष ज्ञानोबा गुंड यांची नियुक्ती…

रोटरी उत्सव 2023 का भूमी पूजन संपन्न।।

  सैय्यद जाकिर जिल्हाप्रतिनिधि वर्धा।।        à¤¹à¤¿à¤—ंनघाट : आगामी दी0 3 फरवरी से 7 फरवरी तक होने वाले रोटरी उत्सव का भूमि पूजन टाका ग्राउंड पर हुआ। रोटरी…

आदिवासी हलबा/हलबी समाज मुरुमगाव येथे शहीद शिरोमणी गैदंसिगं यांना श्रध्दांजलि…

    धानोरा /भविक करमनकर        धानोरा तालुक्यातील मुरुमगाव येथे दिनांक 20 जानेवारी 2023 रोज शुक्रवार ला आदिवासी हलबा/हलबी समाज मुरुमगाव यांच्या वतीने शहीद शिरोमणी गैदंसिगं याना श्रध्दांजलि…

आरमोरीत अंगणवाडी सेविकांनी शासनाने निकृष्ट दर्जाचे दिलेले मोबाईल केले परत…  निकृष्ट दर्जाचे मोबाईल परत करुन संपूर्णमागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा …

  ऋषी सहारे संपादक   आरमोरी तालुक्यातील अंगणवाडी सेविका महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटक घ्या नेतृत्वाखाली अंगणवाडी सेविकांनी आंदोलन केले. शासनाने दिलेले मोबाईल अंत्यंत निकृष्ट दर्जाचे असुन वारंवार…

कृषी विभागाच्या वतीने लाभार्थ्यांच्या यंत्र व साहित्याची केली पडताळणी.

  अश्विन बोदेले तालुका प्रतिनिधी दखल न्यूज भारत   आरमोरी :- शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना शेतीचे उपयोगासाठी लागणारी यंत्रे व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते.…

आळंदीत श्री गणेश जयंती निमित्त लक्षशांती गणेश मंदिर लोकार्पण सोहळ्याचे आयोजन.

  दिनेश कुऱ्हाडे   प्रतिनिधी        à¤†à¤³à¤‚दी : येथील शांताई नगर (वडगाव रोड) शांताई पार्कमध्ये श्री गणेश जयंती निमित्त श्री गणेश मुर्ती प्राणप्रतिष्ठापना व लक्षशांती गणेश मंदिर लोकार्पण…