सैय्यद जाकीर,
जिल्हाप्रतिनिधि वर्धा।।
हिंगणघाट : गत दिनांक 17। 12 । 20 22।स्थानीय जी ,बी एम ,एम हाय स्कुलव कनिष्ठ महाविद्यालय येथे महान त्रिकोणमितीय सर्वेक्षनाचे जनक ले कर्नल विलियम लैब्बटन यांच्या ऐतिहासिक त्रिकोण मितिय सर्वेक्षण कार्या वरील पुस्तकाचे प्रकाशन शाडेचे प्राचार्य जी एम ढगे यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाला प्रमुख पाहुने व मार्गदर्शन म्हणून पुस्तकाचे लेखन निसर्ग साथी फाउंडेशन चे प्रध्यापक प्रवीण कडू ,मनोज गा यधने, वभोयर तर कार्यक्रमाचे अध्यक्ष ढगे उपस्थित थे। कार्यक्रमच्या सुरुवातीला श्री0 ढगे यांनी प्रमुख पाहुने यांचे स्वागत केले । त्यानंतर निसर्ग साथी फाउंडेशन ,हिंगणघाट जी, वर्धा द्वारा प्रकाशित पुस्तकाबाबत प्रमुख पाहुने प्रा0 प्रवीण कडू यांनी लेफ्टिनेंट कर्नल विलियम लैबटन नि जगाला दिलेल्या अनमोल भेट म्हणजे त्रिकोण मितिय सर्वेक्षण व हिंगणघाट चा ऐतिहासिक वारसा बाबत सविस्तर मार्गदर्शन केले। तसेच हिंगणघाट मधेय असलेल्या त्यांच्या स्मरति स्थड “काला”” गोटा व त्यांनी तैयार केलेला बेंचमार्क या बद्दल माहिती दिली। कार्यक्रमाचे संचालक डी, जी पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा0 डॉ0 अनीस बेग यांनी केले ।कार्यक्रमात शिक्षक , विद्यार्थी, कार्यक्रमाला यशस्वी होण्यासाठी शाडेचे उपमुख्य अध्यापक एस आर फुटाने, व पर्यवेक्षक मज़ाज़ कुरेशी व्यवसायिक अभ्यासक्रम शिक्षक त्रितक नागदिवे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले ।