Day: December 20, 2022

महाराष्ट्र ऑलिंपिकच्या निमित्ताने पुण्याचे क्रीडावैभव देशपातळीवर पोहोचविण्याची संधी. —विभागीय आयुक्त सौरभ राव

  दिनेश कुऱ्हाडे    à¤ªà¥à¤°à¤¤à¤¿à¤¨à¤¿à¤§à¥€ पुणे दि.२० -महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे आयोजित करण्यात येत असलेल्या मिनी ऑलिंपिक स्पर्धेच्या निमित्ताने पुण्याचे क्रीडा वैभव आणि क्रीडा…

अलंकापुरीत जनजागृती स्वच्छतेतून संत गाडगे बाबा पुण्यतिथी साजरी.

दिनेश कुऱ्हाडे    à¤ªà¥à¤°à¤¤à¤¿à¤¨à¤¿à¤§à¥€ आळंदी : आळंदी नगरपरिषद आणि शहरातील विविध सेवाभावी संस्था, पदाधिकारी यांचे वतीने संत गाडगे बाबा यांची पुण्यतिथी स्वच्छ सर्व्हेक्षण ३.० , माझी वसुंधरा, स्वच्छ भारत अभियान…

साधिता पोटोबा – भेटतो विठोबा या पुस्तकाचे आळंदीत प्रकाशन.

  दिनेश कुऱ्हाडे   प्रतिनिधी आळंदी : ‘आरोग्य संपन्न व्हायचं असेल तर निरोगी जीवन जगायचं असेल, तर चर्वण तर्पण प्रयोग महत्त्वाचे आहेत असे डॉ.रामेश्वर सोमाणी यांनी साधिता पोटोबा भेटतो विठोबा…

काटकुंभ ग्रामपंचायत सरपंच पदी  ललीता आसाराम बेठेकर452मतानी विजयी.

    दखल न्युज भारत अबोदनगो चव्हाण चिखलदरा तालुका प्रतीनीधी    काटकुंभ’-: सदस्य खालील प्रमाणे 1)सुम्मा परते.227मतानी विजयी 2)रेखा गोहे 247 मताने वीजयी 3)बिट्टु मालवीय174मताने विजयी 4)अशोक अलोकार185मताने.विजयी 5)उमेश कास्देकर291मताने…

पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या संवेदनशील दक्ष कर्तव्यातून वर्धा जिल्हा फुलू लागलाय.. — राष्ट्रपिता महात्मा गांधींचा जिल्हा म्हणण्याचा आता सार्थ अभिमान..

     à¤®à¤¹à¥‡à¤œà¤¬à¤¿à¤¨ सैय्यद       संपादिका        (वर्धा)     दिक्षा कऱ्हाडे    à¤µà¥ƒà¤¤à¥à¤¤ संपादिका      (नेरी/नागपूर)         व्यसनाधीन व्यवस्था रुढ होण्यास…

श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील कलादालनाचा प्रथम वर्धापन दिन जल्लोषात साजरा.

  दिनेश कुऱ्हाडे   प्रतिनिधी आळंदी : येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालयात गेल्यावर्षी 19 डिसेंबर 2021 रोजी कै. दत्तात्रय मारुती आढाव कलादालनाची उभारणी करण्यात आली. ज्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या भावना, विचार, संकल्पनांना…

खल्लार कनिष्ठ महाविद्यालय संत गाडगेमहाराज पुण्यतिथी कार्यक्रम.

  युवराज डोंगरे/खल्लार प्रतिनिधी             20 डिसेंबर हा दिवस संत गाडगेबाबा यांचा पुण्यतिथी दिन याच दिनाचे औचित्य साधून खल्लार कनिष्ठ महाविद्यालयात पुण्यतिथीचा कार्यक्रम साजरा करण्यात…

कमालपूर(तरोडा)येथे अवैध देशी दारु विक्रेत्याच्या घरावर धाड…   — खल्लार पोलिसांची कारवाई…

  युवराज डोंगरे/खल्लार  à¤–ल्लार पोलिस स्टेशन हद्दीतील कमालपूर(तरोडा)येथील अवैध देशी दारु विक्रेत्याच्या घरावर काल 19 डिसेंबरला रात्रीच्या सुमारास खल्लार पोलिसांनी धाड टाकुन अवैध देशी दारु विक्रेत्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.…

नेर अर्बन यवतमाळ शाखेचा आठवा वर्धापन दिन संपन्न…

            शेखर इसापुरे,  à¤µà¤¿à¤­à¤¾à¤—ीय प्रतिनिधी, नागपूर      à¤¦à¤–ल न्यूज, भारत यवतमाळ :- नेर अर्बन को आप क्रेडिट सोसा.मर्या. नेर द्वारा संचालित यवतमाळ शाखेचा आठवा…

बाबुलवाडा येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाच्या चमूची कबड्डी स्पर्धेकरिता निवड.. — विभागीय कबड्डी स्पर्धेत खेळणार..

     à¤•मलसिंह यादव ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी         à¤¨à¤¾à¤—पूर    पारशिवनी :- जिल्हा क्रिडा अधिकारी,नागपुर यांचे नियत्रणातंर्गत संपन्न जिल्हा स्तरिय कबड्डी स्पर्धेत १९ वर्ष वयोगट टिम मध्ये पारशिवनी…