नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

 

साकोली -दिनांक १९ नोव्हेंबर २०२२ शनिवारला दुपारी १२ वाजता तालुका स्मारक समितीमध्ये निवडणूक घेण्यात आली होती. यामध्ये अध्यक्षपदी दीपक सीताराम साखरे तर अॅड.स्मिता उदाराम मेश्राम यांची सचिवपदी निवड करण्यात आली.

उपाध्यक्षपदी अशोक ताजराम रंगारी ,तपासनिस नालंदा जगन टेंभुर्णे, सहसचिव हरिभाऊ हेमराज शहारे, तर कार्यकारी सदस्य म्हणून प्रमोद अनंतराम सिंगाडे ,विजय दामोदर साखरे, प्रसन्नजीत घनश्याम राऊत, परसराम सकाराम बोदेले, अरविंद मोरेश्वर राऊत, व कुमारी भारती राजाभाऊ रंगारी यांची निवड करण्यात आली.

निवडणूक प्रक्रिया अतिशय शांततेत पार पडली नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा तालुका स्मारक समितीतर्फे सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com