सतिश कडार्ला,

जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली

गडचिरोली,(जिमाका)दि.20: सर्व जनतेस तसेच प्रवासी बस मालक व चालक यांना सुचित करण्यात येते की, गडचिरोली जिल्हयातील खाजगी कंत्राटी वाहने ज्या ठिकाणाहून सुटतात त्याठिकाणापासून कि.मी.प्रमाणे बस मालकांनी पूर्ण बससाठी आकारावयाचे महत्तम भांडे बाबतचा विहित नमुना तक्ता तयार करुन व त्याप्रमाणे येणारा प्रति आसन दर दर्शवून सदर खाजगी कंत्राटी वाहने ज्या ठिकाणाहून सुटतात त्या ठिकाणी प्रसिध्द करणे व प्रवाशांचा माहितीसाठी हेल्पलाईन क्रमांक देखील प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच प्रवाशांना प्रवास करतांना कोणतीही अडचण आल्यास dyrto.33-mh@gov या ई-मेल आयडीवर तक्रार नोंदवावी यावी असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी,गडचिरोली यांनी केले आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com