नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
साकोली: एकोडी येथील तलाठी शिवणकर यांनी वॉर्ड नंबर 3 मध्ये जाणून बुजून हेतू परस्पर 250 मतदान वाढविले ,मतदार यादीमध्ये पत्नीचे नाव 3 मध्ये तर पतीचे वॉर्ड नंबर 2 मध्ये आहे,
ज्यांचे घर आजही गावात आहे परंतु ते गावतील टोलीवर राहायला गेले ती मतदार वॉर्ड नंबर 2 मध्ये आहेत त्यांना वॉर्ड नंबर 3 मधून कमी करून वॉर्ड नंबर दोन मध्ये समाविष्ट करावे, अशा प्रकारे मतदार यादीत घोळ करणाऱ्या तलाठी शिवनकरला तत्काळ निलंबित करण्यात यावे ही मागणी आंदोलन कर्त्याची होती
या आंदोलनाला भेट देण्यासाठी नायब तहसीलदार रंगारी मॅडम आल्या आणि उच्चस्तरीय चौकशी करून न्याय मिळून देऊ असे आश्वासन दिले
या आंदोलनाचे नेतृत्व भावेश कोटांगले, मनोज कोटांगले, ,कार्तिक मेश्राम, सुभाष चचाने, गोपीनाथ मेश्राम गोवर्धन कोचे, कैलास जांभूळकर यांनी केले असुन आंदोलन यशस्वी करण्यासाठी, विलास कोटांगले,नितीन मेश्राम, टीकाराम दृगकर ,हुसेन मेश्राम ,विपीन कोचे,एकनाथ कोटांगले,भारत जांभुळकर, अनमोल जांभुळकर,राजू भैसारे,प्रदीप जांभुळकर ,देवदास जांभुळकर,रामदास जांभुळकर, चंदू कोल्हे, विजय लोणारे ,सित्तम ईलमकर,प्रभू भुरे,, आर एन नेवारे,नाशिक कोटांगले, मोहिणी कोटांगले, सलिता जांभुळकर,उर्मिला कोटांगले,वर्षा मेश्राम,सुलोचना बोरकर,ललिता कोटांगले, कांता जांभूळकर,लिना जांभुळकरआणि गावकरी उपस्थित होते.