Day: October 20, 2022

आरोग्य दूतांची फरपट, १०२ अँबुलन्स चालकांचा चार महिन्यापासून पगार रखडला …. दिपावली च्या सणावर कुटुंबांवर उपास मारीची वेळ….  

  सावली (सुधाकर दुधे)   कोरोनाच्या काळात तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेणारे अँबुलन्स चालक आता मात्र मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. मागच्या चार महिन्यापासून वेतन रखडलेल्या या अँबुलन्स चालक…

सावली शहरात गतिरोधकासाठी पत्रकार सरसावले…  नगर प्रशासनाला दिले निवेदन… गतिरोधका विना अपघाताचे वाढले प्रमाण…

    सावली (सुधाकर दुधे)   चंद्रपूर – गडचिरोली राष्ट्रीय महामार्ग सावली शहरातून जातो. मात्र या मार्गावर गतिरोधक नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले असून अपघातात अनेकांना जीव सुद्धा गमवावा लागला आहे.…

वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा-इंजि.अक्षय कहालकर… पहिलीपासून ते पदवीधर पर्यंतच्या अभ्यासक्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवर धडा समाविष्ट करण्यात यावा…

    चेतक हत्तीमारे जिल्हा प्रतिनिधी   धारगाव: अखिल भारताला मानवतेचे शिकवण देणारे मानवतेचे पुजारी, सर्व धर्मसमभावाची व्यापकता आणणारे भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत मोलाचे योगदान असणारे वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न…

सर्व जनतेस तसेच प्रवासी बस मालक व चालक यांना सुचना.

  सतिश कडार्ला, जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली गडचिरोली,(जिमाका)दि.20: सर्व जनतेस तसेच प्रवासी बस मालक व चालक यांना सुचित करण्यात येते की, गडचिरोली जिल्हयातील खाजगी कंत्राटी वाहने ज्या ठिकाणाहून सुटतात त्याठिकाणापासून कि.मी.प्रमाणे…

शिष्यवृत्ती ऑनलाईन अर्ज आमंत्रित.

  सतिश कडार्ला, जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली गडचिरोली,(जिमाका)दि.20: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी ता. अहेरी/मुलचेरा/सिरोंचा जि. गडचिरोली अंतर्गत येत असलेले अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना शिष्यवृत्ती ऑनलाईन अर्ज महाडीबीटीवर (सन 2022-23) अनुसूचित जमातीच्या…

जिल्हयात 37(1) (3) कलम लागू.

  सतिश कडार्ला, जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली गडचिरोली,(जिमाका)दि.20: पोलीस अधिक्षक, गडचिरोली, यांचे साथरोग संदर्भाने आवश्यक उचित प्रतिबधात्मक उपाययोजना सुरु आहेत. दिनांक 23 ऑक्टोबर 2022 रोजी पासुन जिल्हयात दिवाळी सण साजरा करण्यात…

एकोडी तलाठी कार्यालयावर एक दिवसीय धरणे आंदोलन.

    नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले     साकोली: एकोडी येथील तलाठी शिवणकर यांनी वॉर्ड नंबर 3 मध्ये जाणून बुजून हेतू परस्पर 250 मतदान वाढविले ,मतदार यादीमध्ये पत्नीचे नाव 3…

चोरांना अटक करून आरमोरी पोलिसांनी तीन दिवसातच फत्ते केला मिशन…

    ऋषी सहारे  संपादक   आरमोरी_ येथील शिक्षक दाम्पत्यांच्या घरी ते नौकरीवर दुसऱ्या गांवी पतीपत्नी गेल्या नंतर भर दुपारी दि.१२/१०/२२ ला ११:३०ते १२ वा.चे दरम्यान मुख्य दरवाजा चे कुलूप…

ग्रामीण पाणीपुरवठा कामगारांच्या समस्या तात्काळ सोडवा:- राजु झोडे… उलगुलान संघटनेचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी…

प्रेम गावंडे उपसंपादक दखल न्युज भारत                   जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा अंतर्गत ग्रामीण भागात पाणीपुरवठा करण्यासाठी कर्मचारी नेमल्या जातात. सदर कर्मचारी हे…

सक्षम शेंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्वच्छता अभियान

  सावली (सुधाकर दुधे)   सक्षम भगवान शेंडे यांच्या वाढदिवसानिमित्त वार्ड नंबर 9 सावली येथे ग्राम स्वच्छता अभियान व खाऊ वाटपाचा कार्यक्रम राबविण्यात आला या आयोजनाकरिता स्वच्छता दूत प्रशांत तावाडे…