नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
नागपूर:”निखिल भुते लोकसेवा प्रतिष्ठान व दादा भगवान फाउंडेशन” द्वारा आयोजित नि:शुल्क सेमिनार नागपूर मध्ये आयोजित करण्यात आला आहे.
आत्मज्ञानी पूज्य डॉ. निरुमा आणि पूज्य दीपक भाई यांच्या आशीर्वाद प्राप्त आप्तपुत्र गुजरात येथून नागपूरला नि:शुल्क सिपरिचुअल सेमिनार करिता आले आहे, तरी नागपूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेऊन, आपले प्रश्न त्यांना विचारू शकता.
तरी आपण सादर आमंत्रित आहात.
दिनांक :- बुधवार 21 सप्टेंबर 2022
सकाळी :- 09.30 ते 11.30
स्थळ :- डॉ. हेडगेवार स्मारक समिती स्मृती मंदिर परिसर, रेशीमबाग नागपूर.
संपर्क :- 9284192574, 932541207