चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी
भंडारा:- संत बांगळू बाबा आदिवासी शैक्षणिक सुधारणा मंडळ मालूटोला संस्थापक स्व.जगदीशभाऊ येळे साहेब यांचे तृतीय पुण्यस्मरण .
शुन्या मधूनी विश्व निर्मुनी, किती सुगंधी वृक्ष फुलवूनी । लोभ माया, प्रिती देवूनी, सत्य सचोटी मार्ग दावूनी । अमर झालात तुम्ही जीवनी ।।
भावपूर्ण श्रद्धांजली :-
श्रीमती रीतादेवी ज. येळे संस्था सचिव तथा सर्व संस्था सदस्य, प्राचार्य, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारीवृंद फुलीचंदजी भगत माध्य.व उच्च माध्य. विद्यालय आणि बालवृंदावन पब्लिक स्कूल कोसमतोंडी, ता. सडक अर्जुनी, जि. गोंदिया.