मौजा आमडी ग्राम पंचायत कार्यालय येथे प्रधानमंत्री किसान सम्मान योजनातंर्गत Ekyc पेडिंग असलेले लाभार्थ्यांसाठी शिबिराचे आयोजन…

 

    कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी चिमूर 

पारशिवनी:-गट ग्रा.प.आमडी हिवरीच्या वतीने आमडी हिवरी गावातील प्रधानमंत्री किसान सम्मान योजनातंर्गत Ekyc पेडिंग यादीमध्ये समाविष्ट असलेल्या नागरीकांसाठी ग्राम पंचायत कार्यालय मौजा आमडी येथे प्रधानमंत्री किसान सम्मान योजनातंर्गत Ekyc पेंडिंग असलेल्या सदर यादीमधील लाभार्थ्यांनी बुधवार 21 जून रोजी सकाळी 9:00 ते 12:00 पर्यंत ग्राम पंचायत कार्यालय आमडी येथे आधार कार्ड सोबत लिंक असलेला मोबाईल घेवून येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

      यादी मधील समाविष्ट सर्व लाभार्थ्यांना प्रधानमंत्री किसान सम्मान योजनाचे नवीन Ekyc करून मिळेल.E-KYC पेडिंग असल्यामुळे वरील यादी मधील समाविष्ट शेतकर्यांना वार्षीक ६,०००/- रू शासना कडुन मिळत असलेले अनुदान मिळने बंद झाले आहे. 

      तालुका कृर्षी अधीकारी वाघ यानी पारशिवनीच्या वतीने कृर्षी साहय्यक अधीकारी आमडी राठोड मैडम ह्या ऑनलाईन नवीन Ekyc नोंदीणी करणार आहे.

     करीता यादी मध्ये समाविष्ट शेतकऱ्यांनी ठिक सकाळी ९ ते १२ वाजता ग्रा.प.कार्यालय मध्ये योऊन आपली Ekyc नोंद करून घ्यावी.

       अधीक माहीती करीता कृषी साहय्यक अधीकारी आमडी रोठोड मैडम व ग्राम पंचायत सरपंचा शुभांगी भोस्कर यांना सपंर्क करावे.टिप:- येतांनी सोबत ७/१२,आधार कार्ड,Ekyc सोबत लिंक असलेला मोबाईल घेऊन यावे.